अकोला येथील 32 हजार 432 मातृशक्तीचा नारीवंदन कार्यक्रमात सहभाग
अकोला
या देशाची संस्कृती व परिवार एकता सामाजिक एकता सोबत देशाला सुजलाम सुपलाम बनवण्यात मातृ शक्तींचा महत्त्वपूर्ण योगदान असल्यामुळे नारी वंदन करण्याची परंपरा सनातन धर्मापासून सुरू आहे आणि भारतीय जनता पक्ष एनडीए सरकार अनेक योजना मातृ शक्तीला समर्पित करून विकसित भारत करण्याचा संकल्प केला आहे यामध्ये मातृशक्तीचा महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पश्चिम बंगाल येथे इथून नारीवंदन कार्यक्रमाचा समापन कार्यक्रमात ते बोलत होते देशभरातील अकरा कोटी महिलांची थेट संपर्क करून त्यांना वंदन करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा महिला आघाडीच्या कार्यक्रमात बोलत होते अकोला जिल्ह्यात 32 हजार 432 मातृशक्ती त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन जिल्ह्यात सहा ठिकाणी नारी वंदन कार्यक्रम भाजपा महिला आघाडी तर्फे करण्यात आले स्थानिक स्वर्गीय नामदेवराव पोहरे सभागृह मराठा मंगल कार्यालय येथे अकोला पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बचत गट विविध सामाजिक क्षेत्रातील वाचन शक्ती तसेच संघटना चे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येत उपस्थित होते त्या सर्वांचे स्वागत भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
सविस्तर वृत्त येथे 👆पहा.....
त्यावेळी मंचावर नारी कमल सखी मंचा नेत्या सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे, सौभाग्यवती मंजुषाताई सावरकर चंदाताई शर्मा अर्चनाताई शर्मा निकिता ताई देशमुख गीतांजलीताई शेगोकार, माजी महापौर अर्चनाताई मसने , सुनिता ताई अग्रवाल राजेश बेले साधना येवलेसारिका ताई जयस्वाल, चंदाताई ठाकूर, पल्लवीताई मोरे रश्मीताई अवचार, वैशालीताई शेळके सुमनताई गावंडे अकोला पंचायत सभापती सुलभाताई सोळंके मंगलाताई सोनवणे आम्रपाली परवड श्रीमती खोपडे खोपरागडे, श्रीमती खोबरागडे रोहित बिलोरे रोहित वानखडे राजन वानखडे रोहित बायस्कर श्रीकृष्ण झटाले अनिल शेटे अनिल शेरेकर जयश्रीताई गावंडे पंचायत समिती सदस्य भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने राजेश बेले, अकोला लोकसभा संयोजक विजय अग्रवाल संजय गोटफोडे रश्मी कायंदे माधव मानकर आरती घोगलिया, रंजना विंचनकर शारदा खेडकर शकुंतला जाधव आदिमातु शक्ति मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेगवेगळ्या विभागातील लाभार्थी मातृ शक्ती मोठ्या संख्येने सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रम पाहण्यासाठी मराठा मंगल कार्यालय पूर्ण संपूर्ण गजबजले होते तसेच बाळापूर वाळेगाव तेल्हारा मूर्तिजापूर बार्शीटाकळी या ठिकाणी सुद्धा मातृशक्ती एकत्रित येऊन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकून फिरसे मोदी सरकार चारसो के पार हा संकल्प घेऊन देशाच्या विकासासाठी व मातृ शक्तीच्या नारीवंदनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शक्तीसाठी गेल्या दहा वर्षात केलेले कामकाज चे मातृ शक्तीने कौतुक करून बचत गटच्या महिलांना अल्प दरात कर्ज तसेच बचत गटच्या महिलांचा लखपती करण्याचा संकल्प दिला
या योजनेच्या अंतर्गत मातृ शक्तीच्या विकासासाठी व परिवाराच्या विकासासोबत सामाजिक दायित्व म्हणून कामकाजाबद्दल आमदार रणधीर सावरकर यांनी माहिती देऊन अकोला पूर्व आणि पश्चिम ची मोठ्या संख्येने वाचू शकतील उपस्थित झाल्याबद्दल सुवासिनी ताई धोत्रे यांनी अभिनंदन करून जिल्ह्यात आमदार प्रकाश भारसाकडे भारसाकडे आमदार हरीश पिंपळे किशोर पाटील अनुप धोत्रे बळीराम सिरस्कार आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल जयश्रीताई फुंडकर राधादेवी तिवारी कुसुमताई भगत मीराताई तायडे नयनाताई मनात कर श्रीमती स्मिता राजनकर पुष्पाताई खंडेलवाल नुतन ताई पिंपळे, राजेश रावणकर राजू काकड संजय इंगळे सुलभाताई दुतोंडे तसेच वैशाली निकम या मातृ शक्तीने मोठ्या संख्येने कार्यक्रमाचे आयोजन करून गेल्या तीन दिवसात जिल्ह्यातील पन्नास हजार महिलांची वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करून मॅराथॉन स्पर्धा संमेलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रम करून सरकारच्या योजनेचा प्रचार प्रसार केला.




0 टिप्पण्या