जलकुंभी काढण्याला सुरवात, काँग्रेसच्या आंदोलनाला मिळालं यश
काँग्रेसच्या वतीने अकोला महानगरपालिकेच्या आवारात मच्छर अगरबत्ती वाटून आंदोलन करण्यात आलं होतं..महापालिका क्षेत्रातील मोर्णा नदीत वाढलेल्या जलकुंभु काढण्यासाठी हा आंदोलन पुकारण्यात आलं होतं..
जलकुंभीमुळे शहरात मच्छरांची उत्पत्ती मोठया प्रमाणात झाल्याने डेंगू मलेरियाच्या रुग्णात वाढ होत आहेय..या गंभीर बाबीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने या विरोधात महापालिका आवारात काँग्रेस तर्फे नागरिकांना मच्छर अगरबत्ती वाटप करून अनोखे आंदोलन करण्यात आल होत..या आंदोलन दरम्यान 24 तसात जलकुंभी व मच्छरांच्या बंदोबस्तबाबत निर्णय न घेतल्यास महापालिकेत नदीतील जलकुंभी महापालिका आवारात टाकण्यात येणार असल्याचा इशारा काँग्रेसने दिला होता...अखेर महापालिका प्रशासनाने नदीतील जलकुंभी काढण्याचं काम युद्धस्त्रावर सुरू केलं आहेय..जेसीबी च्या साहाय्याने नदी काठची ही जलकुंभी काढण्याच कार्य सुरू आहेय मात्र मध्यभागी असलेल्या जलकुंभीच काय असा सवाल उपस्थित होत आहेय..
सविस्तर वृत्त येथे पहा.....
0 टिप्पण्या