Ticker

6/recent/ticker-posts

शिरपूर येथे शुक्रवारी वंचित बहुजन आघाडी पक्षात मुस्लिम पक्षप्रवेश मिळावा 

शिरपूर येथे शुक्रवारी वंचित बहुजन आघाडी पक्षात मुस्लिम पक्षप्रवेश मिळावा 


प्रतिनिधी नासीर शेख

पातूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये पातुर तालुक्यातील शिरपूर येथे शुक्रवारी दि. 9 फेब्रुवारी रोजीच्या संध्याकाळी मुस्लिम पक्ष प्रवेश मिळाव्याचे  आयोजन करण्यात आले आहे. शिरपूर येथील वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ कार्यकर्ते हाजी नूर खान, यांच्या नेतृत्वात शेकडो मुस्लिम बांधव वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश घेणार आहे. शुक्रवारी शिरपूर येथे बाळासाहेब आंबेडकर यांचा आगमन होणार असल्याने मुस्लिम बांधवांना उत्सुकता लागली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या