खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या वाढदिवस निमित्त ६३ ठिकाणी उपक्रम
अकोला
भारतीय जनता पक्षाचा विस्तार ग्रामीण भागात करणारे पश्चिम विदर्भातील शेतकरी नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या वाढदिवस, सामाजिक दायित्व म्हणून 26 फरवरी सोमवार रोजी जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम 63 ठिकाणी साजरे करून त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा सरचिटणीस माधव मानकर यांनी दिली.
अकोला ग्रामीण आणि महानगर, मध्ये भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल जिल्हाध्यक्ष किशोर पाटील जयंत मसने विजय अग्रवाल तेजराव थोरात वैशाली निकम चंदा शर्मा संतोष शिवरकर पवन महाले उमेश पवार महेंद्र गोयंका गजानन उंबरकर ओम श्री वाले हरिषटावरी, भूषण कोकाटे रितेश समाजकर कोमल तायडे डॉक्टर अमित कावरे चंद्रशेखर पांडे गुरुजी बळीराम सिरस्कार विजय मालोकार प्रभाकर मानकर पुरुषोत्तम चोखंडे राजेश नागमते सुमनताई गावंडे राहुल देशमुख सचिन देशमुख प्रवीण डिक्कर अंबादास उमाळे डॉक्टर अभयजैन ं रमण जैन, भिकाजी धोत्रे संजय इंगळे राजू काकड हिरासिंग राठोड अशोक राठोड देवीसिंग चव्हाण गीतांजली शेगोकार, रमेश लोहकरे श्रीकृष्ण मोरखडे गणेश तायडे उमेश गुजर धनंजय धबाले संतोष पांडे गणेश अंधारे शंकरराव वाकोडे निलेश निनोरे संजय ,गोडा, संजय गोटफोडे, आम्रपाली उपरवट, अल्करी सुरेश इंगळे राधा तिवारी, संदीप गावंडे रमेश करिअर, सिद्धार्थ शर्मा एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर एडवोकेट मोती सिंग मोहतागिरीश जोशी, उकडराव सोनवणे, श्रावण इंगळे मनीराम टाले रामदास तायडे कुसुम भगत योगेश गोतमारे रवी ठाकूर, प्रशांत तायडे प्रशांत ठाकरे प्रशांत पांडे जयकुमार ठोकळ मधुकर पाटकर विवेक भरणे सह अकोला महानगरपालिकेतील माजी नगरसेवक नगरसेवक विविध सामाजिक कार्यकर्ते विविध आघाडीचे प्रमुख यांच्या नेतृत्वात महानगरात आणि जिल्ह्यात सामाजिक दायक व म्हणून स्वच्छता अभियान रक्तदान आधार कार्ड आभाकाड, अभिषेक, सुंदर कांड, हनुमान चालीसा पठण, गाईंना चारा मदत, रुग्णांना फळ वाटप, पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, वृद्धाश्रमाला भेट मदत अन्नदान, कपडे वाटप वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक दायित्व म्हणून लोकनेते खासदार संजय भाऊ धोत्रे यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व या दृष्टीने ग्रामीण व शहरांमध्ये 63 ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत आहे
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487




0 टिप्पण्या