Ticker

6/recent/ticker-posts

माझोड शाळेत मातृ - पितृ पूजन दिवस कार्यक्रमाचे आयोजन

माझोड शाळेत मातृ - पितृ पूजन दिवस कार्यक्रमाचे आयोजन



संत श्री आसारामजी बाप्पु आश्रम चांदुर फाटा, पातुर रोड अकोला यांच्या अंतर्गत आज दि. 06 फेब्रुवारी 2024 रोजी संल श्री आसारामजी बायु आश्रम अकोला यांच्या मार्फत टि. आर. पाटील विद्यालय माझोड जील्हा अकोला येथे मातृ - पितृ पूजन दिवसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. विद्यालयातील मुलांना मातृ पितृ पुजनाचे महत्व सांगण्यात आले, मातृ पितृ पुजनाच्या वेळी त मालतीतई   रौंदळकर मॅडम यांनी मातृ-पितृ पुजनाचे महत्व काय हे मुलाना सांगितले. सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचलन भोरे सर आणि आभार प्रदर्शन वानखेडे सरांनी केले. श्री संत भी आसारामजी बाप्पु आअमू यांचे परिक्षा पृष्ठ (Exam pad) विद्याथ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी शालेय वातावरण पितृमय व मातृमय झाले होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या