Ticker

6/recent/ticker-posts

घनिषा ढेवा ने पटकाविले रजत पदक, खेलो इंडिया REC वेस्ट झोन मुक्केबाजी स्पर्धा

घनिषा ढेवा ने पटकाविले रजत पदक, खेलो इंडिया REC वेस्ट झोन मुक्केबाजी स्पर्धा


अकोला शहरातील सुप्रसिद्ध सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत गणेश जी ठेवा यांची नात कुमारी धनिषा हिने खेलो इंडिया REC वेस्ट झोन मुक्केबाजी प्रतियोगिता


बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया
खेलो इंडिया REC वेस्टर्न ओपन नॅशनल टॅलेंट हंट युथ गर्ल्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2024 आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट पुणे येथे आयोजित बॉक्सिंग प्रतियोगिता मध्ये क्रीडा प्रबोधिनी अकोला ची स्टार बॉक्सर आपल्या अभूतपूर्व खेळाचे प्रदर्शन करून रजत पदक (SILVER) द्वितीय क्रमांक 50-52 वयो गटात प्राप्त केले . विविध पुरस्कार प्राप्त व भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते निलेश ठेवा यांची कन्या तिने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे तिच्या यशाबद्दल सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अभिनंदन होत आहे तिच्या यशाबद्दल खासदार संजयभाऊ धोत्रे, भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार मा श्री रणधीरभाऊ सावरकर किशोरभाऊ मांगटे पाटील , श्री विजयजी अग्रवाल श्री अनुपदादा धोत्रे, जयंतभाऊ मसने कृष्णा शर्मा यांच्याकडून खूप खूप अभिनंदन शुभेच्छा दिल्या. घनिषा श्री सतीशचंद्र भट सर यांच्या मार्गदर्शनात बॉक्सिंग चे धडे घेऊन अतिशय कमी वेळात अनेक पदक प्राप्त करून बॉक्सिंग क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. आपल्या यशाचे श्रेय तिने प्रशिक्षक गजानन कबीर सर, योगेश निषाद सर, आदित्य माने सर , रंजीत सर, दिया बचे मॅडम ,पूजा राहटे मॅडम व क्रीडा प्रबोधिनी अकोला चे सर्व सहयोगी खेळाडू यांना दिले आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या