Ticker

6/recent/ticker-posts

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मॅरेथॉन स्पर्धा 

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मॅरेथॉन स्पर्धा 


अकोला- आरोग्यासोबत आपल्या संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा याकरिता नमो चषक चे आयोजन करण्यात आले असून मॅरेथॉन स्पर्धेमध्ये समाजातील सर्व घटक सहभागी होणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता व विश्वासाची गॅरंटी असल्याचे प्रतिपादन अकोला लोकसभा भाजपा प्रमुख अनुप संजय धोत्रे यांनी केले अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मॅरेथॉन स्पर्धा च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते

        सविस्तर वृत्त येथे👆 पहा....

 भारतीय जनता पक्षाच्या वतीने 27 वेगवेगळ्या खेळातील खेळाचे स्पर्धा नमो चषकच्या माध्यमातून सुरू असून अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्गदर्शनात विजय अग्रवाल जयंत मसने, किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वतीने क्रिकेट ,बॉडी बिल्डर, कबड्डी रांगोळी स्पर्धा यशस्वी झाल्यानंतर आता वेगवेगळ्या स्पर्धा सुरू आहेत चित्रकला नृत्य स्पर्धा 4फरवरी रोजी स्थानिक अग्रेसन भवन जवाहर नगर येथे आयोजित करण्यात आली आहे. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये दोन हजार पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले त्यांना प्रमाणपत्र व विजेतांना पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलेजिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील,महानगर अध्यक्ष जयंतराव मसने,अकोला लोकसभा निवडणूक प्रमुख अनुप धोत्रे,कृष्णा शर्मा,महानगर सरचिटणीस संजय गोटफोडे,डॉ.अभय जैन,सिद्धार्थ शर्मा,विनोद मनवानी,नाना कुलकर्णी,संतोष पांडे युवा मोर्चा अध्यक्ष पवन महल्ले,नगरसेवक राहुल देशमुख,हरीशभाई अलीमचंदानी,राजेंद्र गिरी,उमेश गुजर,अमोल गीते,अभिषेक भगत,रमेश करिहार,संजय झाडोकार,हर्ष चौधरी आधी प्रामुख्याने उपस्थित होते. मातृ शक्ती युवाशक्ती विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक सहभागी होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या