Ticker

6/recent/ticker-posts

भागवत कथा श्रवण केल्या ने माणुस प्रेत योनित राहत नाही-  पंडित अरविंद शास्त्री

भागवत कथा श्रवण केल्या ने माणुस प्रेत योनित राहत नाही-  पंडित अरविंद शास्त्री


अकोला भागवत ही कथा वेदव्यासजींनी सुखदेव यांना सांगितली सुखदेवजींनी आपल्या गुरु राधा राणी कडून ही कथा आत्मसात करून पूर्ण कथेमध्ये राधा राणीचा उल्लेख केला नाही गुरुचा स्मरण केल्यामुळे नाम व पाप दूर होतात सर्व इच्छापूर्ती होते ईश्वर जे करू शकत नाही ते गुरु करू शकते त्यामुळे गुरूला महत्त्व सुखदेवजी यांना राधा राणी यांनी पोपटाचा शरीर धारण केला होता त्यामुळे भागवत कथेमध्ये आरंभी प*प*** विठू मीठू ची प्रतिमा उभारण्यात येते. भगवंताची वेगवेगळे स्वरूप त्यांची कथा सुंदर आणि मनोहर वर्णन भागवत मध्ये केल्याचे प्रतिपादन*हरदा येथील भागवताचार्य अरविंद शर्मा यांनी आपल्या अमृतवाणीने कथेचे महत्व सांगताना सांगितले स्थानिक*भगवान परशुराम चौक खोलेश्वर येथे सात दिवसीय भागवत कथा सुरु आहे भागवत कथा निमित्त दिनांक 26/1/24 रोजी मोठा राम मंदिर ते भगवान परशुराम चौक पर्यत कलश यात्रा काढण्यात आली भागवताचार्य पं अरविंद शर्मा शास्त्री यांच्या मुखारविंद ने होत असून भागवत पोथी चे पुजन सपत्नीक कृष्णा शर्मा राजस्थानी ब्राह्मण समाज अध्यक्ष विजय तिवारी, अरुण बालमुकुंद शर्मा यांचे हस्ते करण्यात आली .
 परशुराम नवदुर्गा मंडल अध्यक्ष रविता शर्मा, सचिव सारिका जोशी सुनिता तिवारी, अर्चना शर्मा, मीना शरमा निधी शर्मा, पुनम शर्मा, प्रिती शर्मा, सुभद्रा तिवारी, नेहा जोशी, कोमल तिवारी, शोभा तिवारी, शीतल तिवारी, पिंकी पवार, वेगवेगळे भगवानाचे अवतार सादरीकरण भजन कीर्तन नामस्मरण व येणाऱ्या भाविक भक्तांची व्यवस्था चोख करत आहे.शिव पार्वतीचा देखावा सादरीकरण करण्यात आला..


भागवताचार्य अरविंद शास्त्री यांनी आपल्या प्रथम पुष्प मध्ये भागवत कथा श्रवण मुळे माणुस प्रेत योनि तुन मुक्त होते 
धुंध धारी चे अनेक वेळी श्राद्ध कर्म करण्यात आल्या नंतर ही तो प्रेत बनुन फिरत होता त्याचा भाऊ गोकर्ण ची भेट महर्षि नारद शी होते त्यांना तो आपल्या भावा बद्दल म्हणते तेव्हा तो भागवत कथा सप्ताह ठेवते तरी त्याचा भाऊ धुंध धारी तिसऱ्या दिवशी प्रेतभटकंती तुन मुक्त होते 
भागवत कथा चे श्रवण प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात केले पाहिजे असे प्रतिपादन केले 
 भागवत पुजा विजय व सुनिता तिवारी,अरुण व पुनम शर्मा यांच्या हस्ते करण्यात आली तर दुसऱ्या दिवशी ची पूजा राजेन्द्र व शशी तिवारी, अशोक व अपर्णा शर्मा लोणाग्रा यांचे हस्ते करण्यात आली .
कथा आयोजन व्यवस्था अशोक शर्मा केळीवेळी,पंडित शिवकुमार इंदौरिया, राधेश्याम शर्मा, आनंद शास्त्री,वरणेश शर्मा, प्रमोद श्रीवास, प्रवीण तिवारी, राजु डोल्या, रमेश सपकाळ, राधेश्याम शर्मा बारामती, दिनेश ठाकुर, राजेन्द्र शर्मा, चंदु वेलकर श्याम शर्मा, शरद सारडा,महेन्द्र पंडित, सहकारी करीत आहे.
 कथा श्रवण दुपारी 2 ते 5 मध्ये 
 बहुसंख्य महिला पुरुष सहभागी होत आहे. संगीतमय भागवत सुंदर सुरेली आवाजात भजन ने अरविंद शर्मा महाराज भक्तांना मोहित करत आहे तसेच वेगवेगळे मंडळ कलाकार आपली सेवा देऊन प्रदीप शर्मा उमेश उर्फ डब्लू शर्मा श्याम शर्मा आपली सेवा प्रदान करणार आहे.

महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या