उपेक्षितांना मदत करण्याचे काम स्व लालाजींनी शेवटच्या श्वासापर्यत केलं-- किशोर मांगटे पाटील
बाळापुर
शोषित, पिढीत, रोगी व गोरगरीब माणसाला होईल ती मदत करण्याचे काम स्व आ गोवर्धन शर्मा ऊर्फ लालाजींनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यत केले असून आज त्यांची जयंती हि बाळापुर तालुका भाजपाच्या वतीनं समाजातील गोरगरीब फुटपाथवर थंडीच्या दिवसात उघडयावर झोपण्या-या गोरगरीब उबदार बॅल्केट भेट देऊन साजरी करण्यात यावी हीच त्यांना खरी आदराजंली स्व लोकनेते आ गोवर्धन शर्मा ऊर्फ लालाजी यांना होईल असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी केले
यावेळी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष गणेश तायडे,शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण मोरखडे, तालुका अध्यक्ष अंबादास घेंगे,ओबिसी आघाडी जिल्हाध्यक्ष आनंदराव पुंडे, तालुका सरचिटणीस राजेश्वर वैराळे, दिलीप ठाकरे,उपाध्यक्ष प्रेमसागर वानखडे,अनंता माळी, दिलीप पटोकार, किशोर कुचके, नकुल वाकडे,नंदकिशोर तायडे,आकाश वाकोडे, गजानन कराळे,ज्ञानेश्वर बढे,एकनाथ माळी,मुरलीधर माळी,सुनील ठोकणे, सुनील गावंडे, राजेश कराळे,शत्रुघ्न मानकर, गजानन गावंडे, संजय ठोकणे, विष्णू रोहणकार, प्रवीण हेलगे,दिपक सोमाणी,रामेश्वर बोर्डे, आदीसह बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते हे निंबा फाटा येथे उपस्थित होते
0 टिप्पण्या