Ticker

6/recent/ticker-posts

तरुणाईचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी- एड. मोतीसिंह मोहता

तरुणाईचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी- एड. मोतीसिंह मोहता   


दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन  अकोला प्रतिनिधी साहित्य समाज कला क्षेत्रात सदा अग्रेसर असणारी तरुणाई फाउंडेशन ही संस्था गेल्या स हा वर्षापासून  सातत्याने नवीन  वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित करीत असते त्या  दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी बोलताना मोतीसिंह मोहता म्हणाले तरुणाई फाउंडेशन ही साहित्य आणि सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात एक नावलौकिक मिळवणारी अशी अकोला जिल्ह्यातील संस्था असून या संस्थेने आजपर्यंत पाच अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलन घेऊन तसेच युवा सांस्कृतिक महोत्सव घेऊन सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात एक नाव कमावलेले आहे त्यावेळी विचारपीठावर प्रबोध देशपांडे राजूभाऊ ऊ खळकर शंकर जोगी  संजय खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक संदीप देशमुख यांनी तर आभार प्रा गणेश मेनकर यांनी मानले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या