Ticker

6/recent/ticker-posts

22 जानेवारीला भगवा ध्वज लावून दीपोत्सव साजरा करावा

22 जानेवारीला भगवा ध्वज लावून दीपोत्सव साजरा करावा


अखिल ब्रम्हांडनायक मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र प्रभू यांच्या अयोध्येतील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त दिनांक 22 जानेवारी 2024 ला प्रत्येक गावोगावी हा सोहळा साजरा कसा करतां येईल याची प्रथम जबाबदारी आपले सर्व धर्मानुरागी,, कथा,, प्रवचन,,कीर्तनकार,, भजन मंडळी,, वारकरी सर्व भाविक भक्त व गावकरी मंडळी, अश्या सर्वांन मिळून हा उपक्रम सर्व घरोघरी,भगवाध्वज रोहन करून दिपोत्सव साजरा करून प्रत्येक गावागावात आनंदाच वातावरण निर्माण कसं होईल व सर्वांनी एकत्रित येऊन हा उत्सव कसा साजरा करता येईल याचे मार्गदर्शन आणि माहिती,करिता अकोला जिल्हा आध्यात्मिक आघाडी व सांस्कृतिक आघाडीच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आळसी प्लॉट, अकोला येथे मंगळवार दिनांक 16 जानेवारीला सायंकाळी 5:30 वाजता बैठक संपन्न झाली. 


 मार्गदर्शन,बैठकीला प्रमुख उपस्थिती मा,आ.श्री.रणधीरभाऊ सावरकर ,श्री.अनुपभाऊ धोत्रे, मा,महापौर श्री. विजयभाऊ अग्रवाल,महापौर सौ.अर्चनाताई मसने,महानगर अध्यक्ष श्री.जयंतभाऊ मसने, श्री,किशोरभाऊ मांगटे श्री.गिरीषभाऊ जोशी  श्री.राजेशभाऊ बेले,
श्री.माधवभाऊ मानकर , श्री.संजय गोटफोडे , ह,भ,प,श्री, विठ्ठल महाराज धोतर्डिकर, श्री,राजूभाऊ धोटे,श्री.हेमंतभाऊ साळोकार, अकोला शहर व जिल्हा ग्रामीण आध्यात्मिक आघाडी आणि सांस्कृतिक आघाडी सर्व तालुक्यातील मा,अध्यक्ष महोदय तसेच संयोजक सहसंयोजक व सदस्यगण सर्वांची उपस्थिती लाभली होती. 


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या