251 नैवेद्य 14 पवित्र नद्यांचे जल व गो तुपाचा लाडूचा बनवीण्याचा शुभारंभ
अकोला- भक्ती श्रद्धा संस्कार व प्रत्येक मानवता कल्याण व्हावा संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा, गो भक्ति गो संवर्धन सोबत चांगल्या संस्कारातून नवीन पिढी निर्माण व्हावी या दृष्टीने प्रभू रामचंद्राचा चरित्राचा प्रचार प्रसार व्हावा याकरिता श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था व स्वर्गीय अरुण भाऊ जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम सोबत श्री राम ललाचा अयोध्या धाम येथे होणाऱ्या विशाल मंदिराच्या निर्मलाच्या प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर श्री राज राजेश्वर ग्रामदेवताची परवानगी घेऊन वेदपाठी ब्राह्मणाच्या मंत्रोच्चाराने 251 महाग नैवेद्य रामप्रसाद लाडू निर्माण करण्याची प्रक्रिया 14 पवित्र नद्यांच्या जलाने राजस्थान इथून विशेष करून गो तुपाने लाडू बनवण्याचा कार्याचा शुभारंभ स्थानिक मुरली स्वीट डाबकी रोड येथे रामभक्तांच्या उपस्थितीमध्ये अनिल मानधने कविता मानधने संजय जीरापुरे मंगला सोनवणे वैशाली निनोरे निलेश निनोरे सुनिता जोशी गिरीश जोशी शीला तिवारी गिरीराज तिवारी मर्फी चौधरी हितेश चौधरी यांच्या शुभहस्ते पूजा अर्चना करण्यात आली वेदपाठी ब्राह्मण पंडित रवी शर्मा प्रमोद तिवारी रमेश अडीच वाल, रमेश शर्मा सौरभ छान गाणी संतोष शुक्ला यांच्या वेदमंत्राने विशेष पूजा अर्चना करण्यात आली यावेळी 14 पवित्र यांचा जले पूजन करून प्रसाद अमृत होऊन प्रत्येकाच्या जीवनामध्ये समृद्धी व्हावी अशी प्रार्थना करण्यात आली व अग्निपूजन करून शांडिल्य ऋषी यांना नमन करण्यात आलं.
यावेळी कारागीर संदीप यादगिरे मुंगालाल मीना यांची पूजन करण्यात आले . महाआरती होऊन प्रसाद वितरण करण्यात आले यावेळी सतीश ढगे विकास वाणी प्रमोद वाणी विलास जोशी विलास शेळके शाम विंचनकर रंजना विंचनकर, बबलू सावंत विलास काका निनोरे इंगळे काका ठाकूर काका अनिल शाही वाले गणपत चौधरी रोहित तारका स हेमता राम चौधरी, बन्ना राम चौधरी, सोपी देवी चौधरी हरित चौधरी जाणताराम चौधरी जगदीश चौधरी मनोज पालीवाल आकाश तिवारी राम ठाकूर विशाल प्रशांत लोहिया अशोक तोष्णीवाल संभाजी चव्हाण सुनील शर्मा गौरव शर्मा राजू भाटी विशाल लड्डा संजय अग्रवाल सागर भारुका विनायक शांडिल्य गुरुजी, विजय मानधने प्रशांत लोहिया आधी राम भक्त उपस्थित होते.श्रीराम मंदिर कलाकृती, सोबत बालस्वरूपरामाचे दर्शन एक 251 किलो महालाडू सोबत मोठ्या राम मंदिर समोर होणार यासाठी राम दरबाराची व्यवस्था करण्यात येणार आहेओश्रीराम मंदिर कलाकृती, सोबत बालस्वरूपरामाचे दर्शन एक 251 किलो महालाडू सोबत मोठ्या राम मंदिर समोर होणार यासाठी राम दरबाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी श्री जानकी वल्लभो सरकारधर्मार्थ संस्था, स्वर्गीय अरुण भाऊ जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठान तसेच रामनगर मित्र मंडळ वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून श्री राम वातावरणामध्ये भक्तीमय श्रद्धा सोबत राम भक्तांच्या दर्शनासाठी उपस्थित राहणार आहे
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या