शहरात नमो चषक स्पर्धा, 1000 पेक्षा जास्त पतंगबाजांचा सहभाग
अकोला- स्पर्धेच्या माध्यमातून बंधुत्व तसेच त्यांच्या कलागुणाचा हिंदू संस्कृतीच्या सणवार उत्सव प्रचार प्रसार व्हावा यासाठी नमो चषक तसेच पतंग ही महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील सर्व वर्गांच्या साठी पर्वणी असल्यामुळे व जिल्हा शहरातील 1000 पेक्षा जास्त पतंगबाज सहभागी होणे हे लोकप्रियतेची पावती असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मानटे पाटील यांनी प्रतिपादन केले. नमो चषक स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अकोला पश्चिम विधानसभा, पूर्व अकोला विधानसभा आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात सुरू असून विविध स्पर्धा चषक चे माध्यमातून कार्यक्रम सुरू असून संक्रात मकर संक्रांतीच्या पर्वावर पतंग महोत्सवा द्वारे भव्य उद्घाटन करण्यात आले या याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, विजयजी अग्रवाल, अनुप भाऊ धोत्रे, महानगर अध्यक्ष जयंत भाऊ मसणे, कृष्णा भैया शर्मा, राजेंद्र गिरी, राजेश बेले, संजय गोटफोडे, देवशेष काकड,सागर शेगोकार, प्रकाश घोगलिया, रुपेश जयस्वाल, प्रशांत अवचार, सतीश ढगे, संदीप गावंडे, संतोष पांडे, रमेश करिहार, दिलीप मिश्रा, संतोष शिवरकर, सिद्धार्थ शर्मा, सिद्धार्थ ऊपरवट,राम बोंद्रे, मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी यादव ,कुणाल शिंदे, अभिषेक भगत, उज्वल बामनेट, अविनाश जाधव,टोनी जयराज, हर्ष चौधरी, हेमंत सटवाले, संजय झाडोकार, संदीप बाथो,राहुल लोहिया,सागर तिवारी,निरंजन पावसाळे,अभय देशमुख,ऋषी जगताप, अभिलाष बडगे,शुभम गोळे,गणेश माने, आदित्य वानखेडे, यांनी अथट परिश्रम घेतले
स्पर्धेमध्ये भूषण बिचकुडे नरेंद्र श्रीवास सागर हिवराळे कबीर बमन अंकुश तिडके जय राठोड ओम राठोड आकाश सोनवणे राहुल गायगोळे अनुराग पौड रोहित मेवाते परवेज खान चेतन जीवनी मोहम्मद खान ओम घाटोळे अमित मानकर शुभम इंगळे वैभव वाकोडे शोभित शेंडे सोनू यादव विजय मोरया साहिल मोगरे गणेश माने, अक्षय थोरात गजानन पाटील शिवमोहन यादव हर्षल वाघमारे मनीष भाकरे कार्तिक पुल्लू आदित्य सोनवणे छोटू मित्रा मित विसावे सार्थक मोडक चेतन खोब्रागडे ओम काढणे खुशाल सूर्यवंशी अकबर चौधरी पंकज मुराई ललित भंगाळे मयूर पाटील मंथन चौधरी विशाल सूर्यवंशी सुमित थेरमेटर योगेश पवार भारत गवळी गणेश उईके विलास निलाखे योगेश चव्हाण महेश गोंधळ कर जय राठोड मोहम्मद ताज मोहम्मद हरून अकबर चौधरी सागर हिवराळे मोहम्मद वसीम सय्यद फरान सय्यद अब्दुल अब्दुल साहिल राज इंगळे अनिकेत लोणारे शेख सईद निखिल भाकरे शेख साजिद रोहित मेवाती भारत गवई ,वैभव मोरे, कृषी कळमकर, गोपाल शर्मा, कुणाल गावंडे, आनंद लकडे ,जय असलमोल ,अभि धनोकार, कुणाल गावंडे ,हर्षल रहाटे, हरी रामचौरे, श्लोक शिरसाट, वेदांत जवळे ,आलोक शिरसाट ,सोज्वल माकोडे ,धरीवर्धन माकोडे देवाशिष माकोडे विकी शुक्रवारे, खुशाल मित्रा राहुल वाडेकर विकी ठाकूर सोनू गायकवाड प्रवीण बोरकर करण साखला विशाल चव्हाण आतिश मोरे अमोल बावस्कर सुमित एलमेकर, सोनू पोकळे सौरभ सत्याल राजू दौंडकर देव मुराई मयुरेश गुजर हरीश केंगारकर ललित वाडे रुद्र महल्ले या खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला.
या पतंग स्पर्धेमध्ये दहा दहा खेळाडूंची टीम बनून मैदान मध्ये उतरवण्यात आली व त्यात दहा मधून एक अशा एकूण दहा टीम बनवून प्रत्येकी एक एक व त्यांची नंतर फायनल करण्यात आली त्या फायनल मधून तीन जण जास्ती पतंगा कापून विजयी ठरले त्यामध्ये सर्वप्रथम पहिले विजेतेपद
1 ओम राठोड यांनी तर
2 वैभव मोरे आणि
3 विशाल सूर्यवंशी यांनी पटकावले पतंग महोत्सव पाहण्या साठी असंख्य पतंग प्रेमींनी गर्दी केली होती . कामाचा यशस्वी आयोजन भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष पवनम हल्ले यांनी योग्य नियोजन करून समाजातील सर्व पतंग यांना एकत्रित करून स्पर्धा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत घेण्यात आल्या. सचलन पवन महल्ले तर प्रास्ताविक अनुप धोत्रे आभार प्रदर्शन एडवोकेट देवाशिष काकड यांनी केले
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या