Ticker

6/recent/ticker-posts

कार सेवकांचा आशीर्वाद ही भक्ती, श्रद्धा आणि धार्मिक सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणादायी- धर्माचार्य अनिल मानधने

कार सेवकांचा आशीर्वाद ही भक्ती, श्रद्धा आणि धार्मिक सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणादायी- धर्माचार्य अनिल मानधने


अकोला-  श्रीराम कार सेवा करताना प्राणाची चिंता न करता आर्थिक मानसिक त्रास सहन करून केवळ धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी कार सेवेत 15 ,15 दिवस मुलायम सिंग यादव राज्यात अनेक त्रास सहन करून काल सेवकांनी भक्ती आणि श्रद्धा चा मार्ग सोडला नाही आज त्यांच्या जीवनाच्या महत्त्वाचा क्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणून उच्च आनंद प्राप्त करून दिला या आनंदाचे स्मरण करून देण्यासाठी व कार सेवेच्या अनुभव व रोमांचक स्मृतीला जागृत करण्यासाठी श्री जानकी वल्लभ सरकार धर्मात संस्था व स्वर्गीय अरुण भाऊ जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठान च्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाणून त्यांचा आशीर्वाद सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानअनुसार सप्ताह अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती व कार सेवकांचा आशीर्वाद ही भक्ती आणि श्रद्धा आणि धार्मिक सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असल्याची प्रतिपादन धर्माचार्य अनिल मानधने यांनी केले. 


आज मकर संक्रांतीच्या पर्वावर श्री रामेश्वर पुंडकर, काका जोशी श्रीकांत कोंडलीकर वृंदाताई देशपांडे,अनिल सांगवीकर राजू सांगवीकर प्रकाश गीतांजली शेगोकार गीता ताई कोंडलीकर, सिद्धार्थ शर्मा पवन पाडिया, रामदास सरोदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार सन्मान स्मरण स्मृतीचिन्ह देऊन श्रीफळ शाल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी स्वर्गीय अरुण भाऊजिरा पुरे प्रेरणा प्रतिष्ठानच्या संजय जीरापुरे मंगलाताई जीरापुरे गजानन धनोकार निलेश निनोरे उमेश सटवाले जानकी वल्लभ धर्मा संस्थेचे गिरीश जोशी, गिरीराज तिवारी, गणपत चौधरी हितेश चौधरी प्रशांत अग्रवाल संजय अग्रवाल अजय गुल्हाने पुष्पा वानखडेरे खा नालटविलास विलासने, हिम्मत चौधरी प्रकाश चौधरी विष्णू चौधरी, राजू भाटी सागर शेगोकार एडवोकेट गिरीश देशपांडे सचिन मोदी राज, हॉटेल शर्मा अटल शर्मा, प्रामुख्याने उपस्थित होते. कार सेवेमध्ये दहा हजार पेक्षा जास्त राम भक्त सहभागी झाले होते त्यापैकी प्राथमिक स्वरूपात श्री जानकी वल्लभ धर्मार्थ संस्था व स्वर्गीय अरुण भाऊ जीरापुरे प्रेरणा प्रतिष्ठान त्यांना नमन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश जोशी तर कार्यक्रमाचे संचालक निलेश निनोरे तर आभार प्रदर्शन गिरीराज तिवारी यांनी केले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या