लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचेशव्यक्तीमहत्त्व, विचार त्यांची कृती प्रेरणादायी- विजय अग्रवाल
अकोला- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाचा ग्रामीण भागात प्रचार प्रसार करून अनेक संकटातून पक्षाला मजबुतीकरण करून पक्षाला सत्तेपर्यंत नेण्याचं काम केलं संघर्षशील व्यक्तीमहत्त्व त्यांच्या विचार, त्यांची कृती प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन विजय अग्रवाल यांनी केले. भारतीय जनता पार्टी कार्यालयात किशोर मागटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते प्रमुख अतिथी म्हणून जयंत मसणे अनुप धोत्रे देवाशिष काकड सुमन ताई गावंडे चंदाताई शर्मा, माधव मानकर संजय गोटफोडे, रमेश करीहार, राजेश बेले, देवेंद्र देवर, मनीराम टाले, रमेश अल्लकरी, संतोष पांडे, निलेश निनोरे गणेश अंधारे, संदीप गावंडे, दिलीप मिश्रा, अंबादास उमाळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी किशोर पाटील यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची संघर्ष गाथा या विषयावर मार्गदर्शन केले तसेच यावेळी विजय अग्रवाल यांनी त्यांच्या अनेक आठवणी त्यांच्या सहवास स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांची असलेली मैत्री याबद्दल त्यांनी माहिती दिली.
यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करून गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. यावेळी गोपाल मुळे अभिमन्यू नळकांडे, विकी ठाकूर, मनोज शाहू, कैलास रणपिसे, बन्सी चव्हाण राजू गोंदेकर, पंकज पळसपगार, अनुप गोसावी, शिवा शर्मा, गणेश तायडे, किशोर कुचके डॉक्टर शंकरराव वाकोडे, अभिजीत बांगर एडवोकेट कुणाल शिंदे, शारदा खेडकर सारिका जयस्वाल, वर्षा गावंडे, साधना येवले वैशाली शेळके, रंजना विंचनकर, गीतांजली शेगोकार, प्रशांत अवचार, विजय इंगळे आधी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 टिप्पण्या