Ticker

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपान तर्फे मानद डॉक्टरेट, आ. रणधीर सावरकर यांनी केले अभिनंदन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपान तर्फे मानद डॉक्टरेट, आ. रणधीर सावरकर यांनी केले अभिनंदन


अकोला- लोकनेते राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  मुंबई विद्यापिठाच्या दिक्षांत सभागृहात कोयासन विद्यापीठ, जपान तर्फे मानद डॉक्टरेट दिली आहे. 


याबद्दल अभिनंदन व संपूर्ण महाराष्ट्र व देशाचा गौरव असल्यामुळे अकोलेकर व शेतकरी  मातृ शक्ती युवाशक्तीभारतीय जनता पक्ष व भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा लोकप्रतिनिधी तसेच भाजपा शिवसेना  महायुती पदाधिकाऱ्यांनी  मा सरस्वती देवीचीची मूर्ती श्रीफळ शाल देऊन. अभिनंदन व  सन्मान राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांचा आज राजेश्वर नगरीमध्ये केले. देशाचे पहिले कृषिमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी त्यांचा आगमन झाल्यावर त्यांचं स्वागत करण्यात आला व ते 120 वर्षानंतर इतिहासात येथील विद्यापीठाने त्यांना पदवी प्रधान करून गौरव केला ही शेतकरी व मूलभूत सुविधा तसेच समाजात प्रती असलेली आपुलकीची भावना लक्षात घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला व सन्मान प्राप्त झाल्यानंतर प्रथमच त्यांचं अकोल्यात आगमन झाल्यावर त्यांना मा सरस्वती प्रतिमा भेट खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार वसंत खंडेलवाल आमदार आकाश कुंडकर आमदार संजय रायमूळ कर आमदार विप्लव बाजोरिया चैनसुख संचेती भाषण आमदार अमोल मिटकरी, अनुप धोत्रे किशोर पाटील जयंत मसने विजय अग्रवाल, कृष्णा शर्मा विठ्ठल सरप, डॉक्टर रणजीत पाटीलमाधव, मानकर, उपलब्ध उउल,  एडवोकेट मोती सिंग मोहतावि जय मालोकार, वसंतराव? खोटरे पंकज पळस पगार गिरीश जोशी अक्षय जोशी ,मोहन पारधी , दिलीप पटोकार, गणेश तायडे सुनील मानकर संजय चौधरी आधी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी महाराष्ट्राची आन-बान शान नामदार देवेंद्र फडणवीस यांचा शेतकरी व सर्वसामान्य नागरिका विषयी असलेली संवेदना व सातत्याने विकासात्मक कामाला तत्परता यामुळे विदर्भाचा बॅकलॉग व शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत मिळाल्याचे सांगून त्यांना पदवी मिळाल्यामुळे हा आनंद क्षण अकोले करांना साजरा करण्याचा लाभ मिळाला आहे याबद्दल सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले


- पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याबद्दल गौरव
- कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टर मिळविणारे,ना. फडणवीस पहिलेच व्यक्ती
- 120 वर्षांच्या इतिहासात विद्यापीठाकडून प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.


- हा केवळ देवेंद्रजींचा सन्मान नसून भारताचा, महाराष्ट्राचा,  महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचा सन्मान आहे. विकासाचा सूत्र घेऊन महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध असून जापान इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा अनावरण त्यांनी केले होते आणि आता त्यांना पदवी देऊन महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा गौरवजापन सरकार व  विद्यापीठाने केला आहे ही अभिमानाचा  क्षण असल्याचीही आमदार सावरकर यांनी सांगितले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या