भाजपा चले ओबीसी के साथ "ओबीसी चले भाजपा के साथ"__ संजय गाते
अकोला_बारा बलुतेदार तसेच मायक्रो ओबीसीची जनसंपर्क बैठक स्थानिक अकोला विश्रामगृह येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष मा. श्री संजयजी गाते साहेब प्रदेश सरचिटणीस गजानन कोल्हे पश्चीम विदर्भ संपर्क प्रमुख अड विशाल गणगणे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष मा आ नारायणराव गव्हाणकर, प्रदेश उपाध्यक्ष बसवराज पाटील ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव डॉ अशोक ओळंबे ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ योगेश साहू उपाध्यक्ष बळीराम सिरस्कार सचिव सुभाष कोटरवार मा नगराध्यक्ष हरीश अलिमचंदाणी, कामगार महासंघाचे आशीष ढोमने माजी नगरसेवक गोपी ठाकरे,बारा बलुतेदार समाजाचे प्रतिनिधी अनिल शिंदे ओबीसी पश्चीम अकोला विधानसभा प्रमुख सचिन पाटील, ओबीसी अकोट विधानसभा प्रमुख डॉ अरविंद लांडे, श्रीकांत एखंडे यांचे सह मायक्रो ओबीसीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
सविस्तर बातमी येथे पहा....
ज्यामध्ये तेली चर्मकार, सोनार, भोई, लोहार,परीट धोबी,कुंभार सुतार,नाभिक,कुणबी,माळी,गवारी,कलाल,बारी,शिंपी यांचेसह बारा बलुतेदार समाजाचे नेतृत्व कार्यकर्त्यांसह उपस्थित होते या बैठकीमध्ये "ओबीसी चले भाजपा के साथ" "भाजपा चले ओबीसी के साथ"असा नारा देत ओबीसींना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम भाजपाने केलें असल्याचे संजय गाते यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगीतले, ज्यामध्ये विश्वकर्मा योजना तसेच भारत सरकारच्या विविध जन उपयोगी योजनांची माहिती देऊन २०२४ मध्ये मोदीजीच पंतप्रधान होणार असून लोकसभेमध्ये ४०० चे वर खासदार निवडून येतील त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील ४५ च्या वर खासदार निवडून येतील असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
यावेळी विविध समाजातील बारा बलुतेदार व ओबीसी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वकर्मा योजनेचा लाभ प्रत्येक वंचित घटकांनी घ्यावा असे आव्हान यावेळी माजी आ नारायणरावजी गव्हाणकर, गजानन कोल्हे व प्रदेशाध्यक्ष ओबीसी मोर्चा श्री संजय गाते यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन पश्चिम विधानसभा प्रमुख ओबीसी मोर्चा सचिन पाटील व ओबीसी युवा नेतृत्व मुकेश गव्हाणकर यांनी केले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार नारायणरावजी गव्हाणकर यांनी संचालन डॉ अशोक ओळंबे तर आभार संजय चौधरी यांनी मानले कार्यक्रमाला ज्ञानदेव गावंडे महादेव फाळके रामदास खंडारे सुनील उंबरकर विष्णू बोडके संतोष सरोदे गणेश वळतकर रेश्मा चांदुरकर कल्पना खेडकर दिलीप क्षीरसागर आशुतोष काटे, गजानन नवलकर संतोष पागदूने शुभम पवार महेश मावळे राजेश पांडे ज्ञानेश्वर पवित्रकार राजू शेळके गणेश नवलकर पुरुषोत्तम थोरात नितीन गायकवाड किशोर मानकर दीपक गवारे रामदास सरोदे शेखर शेळके सुभाष वाडकर संतोष गव्हाळे शरद चांदूरकर गोपाल बलोदे महादेव बोरकर सचिन बोरेकर प्रभाकर वानखडे विट्ठल टाले धनंजय ढोक दिग्विजय गाडेकर सोनू उज्जैनकर पिंटू काटकर बबलू नेहरे चंदु घाटोळे यांचेसह मोठ्यl संख्येने ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व मातृशक्तींची उपस्थित होती.
0 टिप्पण्या