Ticker

6/recent/ticker-posts

तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महिला आघाडी कटिबद्ध

तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महिला आघाडी कटिबद्ध


अकोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महिला आघाडी कटिबद्ध असून ६१% पेक्षा जास्त मताधिक्यभारतीय जनता पार्टी मिळून देण्यासाठी मातृशक्ती सक्रिय असल्याचे प्रतिपादन अकोला लोकसभा महिला आघाडी प्रभारी व अमरावतीच्या माजी महापौर सौभाग्यवती किरणताई महल्ले यांनी केले. महिला मोर्चा अकोला जिल्हा कार्यकारणी बैठक  लोकसभा संयोजिका तथा अमरावतीच्या माजी महापौर सौ. किरणताई महल्ले हे बोलत होत्या.


 यावेळी, प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ. लताताई देशमुख सौ.सुहासिनीताई धोत्रे, सौ. मंजुषाताई सावरकर,सौ. पुष्पाभाभी खंडेलवाल, सौ.नूतनताई पिंपळे, सौ. नलिनीताई भारसाखळे, सौ.अर्चनाताई मसने आणि सौ. अर्चनाभाभी शर्मा, जिल्हाध्यक्ष वैशालीताई निकम, महानगराध्यक्ष सौ चंदा ताई शर्मा आणि सौ सीमाताई मांगटे पाटील सुमन ताई गावंडे वैशालीताई शेळके सुनीताताई अग्रवाल गीतांजली शेगोकार कुसुमताई भगत शीलाताई खेडकर, सौभाग्यवती राधाताई तिवारी, अर्चना मसनेयांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला जिल्हा कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आली होती. अकोला शहर व ग्रामीण नवकार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच जिल्ह्याचा आढावा देण्यात आला. सौ.किरण ताई महल्ले यांनी आगामी कार्यक्रमाच्या सूचना देऊन सर्व नव निर्वाचित कार्यकारिणी ला शुभेच्छा दिल्या.


       महानगराध्यक्ष सौ चंदा ताई शर्मा जिल्हाध्यक्ष वैशालीताई निकम यांनी प्रास्ताविक केले तरसूत्र संचालन सौ रश्मी कायंदे यांनी केले. बैठकीला, ज्योती मानकर, राखी तीहीलें, मोनिका गावंडे, माया धुळे, छाया मानकर,रूपाली काकडे,मुक्ता ताले, सुलभा सोलंखे,संगीता जानोरकर,सुरेखा दुबे,वंदना पांचोली,जान्हवी डोंगरे,मंगला सोनोने,मनीषा भन्साली,मनीषा भुसारी, साधना येवले, ऋचा शाह, छाया तोडसाम, प्रणिता समरीतकर,माधुरी क्षीरसागर, रंजना विंचनकर, विजया देशमुख,निकिता देशमुख,ज्योती टेकाडे,बेबीताई गीते,रश्मी कायंदे,निशा कढी,रविता शर्मा,दीपिका ठाकूर ई. सर्व नगरसेविका पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष तसेच संपूर्ण महिला आघाडी उपस्थित होती.


बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत भव्य रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ

अकोला
आपल्या कर्तुत्वाने आपल्या परिसरातील आपल्या कलागुणाने सर्वांना मोहित करणाऱ्या त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्रभर भाजपा महिला आघाडीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 276 योजनेच्या यशस्वी करण्यामध्ये मातृ शक्तीचा योगदानाचा महत्त्व लक्षात घेऊन प्रत्यक्षात कलाकृतीत रांगोळी साकार करण्याचा काम मातृशक्तीने अकोला शहरांमध्ये सहा हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र सरकारच्या कामकाजावर शिक्का मुहूर्त व विश्वास असल्याचे प्रतिपादन सो सुभद्रा ताई पा
स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त,तुलसी पूजन दीन आणि बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत संपूर्ण अकोला जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ भाजपा कार्यालयात दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी पाधये यांनी भाजपा कार्यालयात रांगोळी स्पर्धेत विजय त्यांना पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.


महाराष्ट्र प्रदेश संयोजिका डॉ. शुभाताई पाध्ये तसेच महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजिका सौ नीलिमाताई तातेकर, सौ.सुहासिनीताई धोत्रे, सौ. मंजुषाताई सावरकर,सौ. पुष्पाभाभी खंडेलवाल, सौ.नूतनताई पिंपळे, सौ.नलिनीताई भारसाखळे, सौ.अर्चनाताई मसने आणि सौ. अर्चनाभाभी शर्मा, जिल्हाध्यक्ष वैशालीताई निकम, महानगराध्यक्ष सौ चंदा ताई शर्मा आणि सौ सीमाताई मांगटे पाटील, सुमन ताई गावंडे गीतांजली ताई शेगोकार वैशालीताई शेळके कुसुमताई भगत मोनाली ताई गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. अकोला जिह्यात मोदी योजनांवर आधारित सहा हजार भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या.त्यापैकी प्रत्येक मंडळातील विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक रोख रक्कम रु.3001,द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रु.2001 आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रु 1001 / देऊन 6 मंडळातील ४५ स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले*रिया ठाकरे प्रिया ठाकरे तुषार धुरीया सुरवी यादव ज्योती टेकाळे निविदिता चांदेकर सरू लाल लांडे रितिका पटेल ममता ढोरे पल्लवी मांगटे, मनीषा राठोड रेणुका वाघ प्रतीक्षा पोटे पूजा ढोले सेजल पवार भावना कावळे नम्रता शाहू पूजा मिश्रा सुमन शर्मा मोहिनी विश्वकर्मा गायत्री पाथ्रीकर,दिवया, चव्हाण,हेमत उपरीकर, हे शहरातील सहा मंडळामध्ये विजेत्या ठरले यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर सावरकर किशोर पाटील आमदार वसंत खंडेलवाल जयंत मसने विजय अग्रवाल, यांच्या मार्गदर्शनात ठिकठिकाणी कार्यक्रम मंडळ पदाधिकारी यांनी यशस्वी केले त्यांचे सुद्धा अभिनंदन आभार व्यक्त करण्यात आले यावेळी सुहासिनीताई धोत्रे अर्चना शर्मा लता देशमुख चंदा शर्मा नीलिमाताई पाटेकर किरणताई महल्ले यांनी मार्गदर्शन केले.
 सूत्र संचालन सौ रश्मी कायंदे आणि निखिता देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. मनिषा भुसारी यांनी केले.
अकोला शहर व ग्रामीण भागातील सर्व नगरसेविका,पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष तसेच संपूर्ण महिला आघाडी वरील दोन्ही सत्रात उपस्थित होत्या.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या