सुप्रसिद्ध मंगल गायिका सौभाग्यवती उमादेवी मंगल पाठ व 56 भोग दर्शन कार्यक्रम
अकोला श्री राणी सती दादी प्रगटोत्सव सहा डिसेंबर वार बुधवार रोजी सुप्रसिद्ध मंगल गायिका सौभाग्यवती उमादेवी राजेंद्र शर्मा यांच्या मधुर वाणी मोठ्या राम मंदिरात दुपारी दोन ते सहा पर्यंत श्री राणी सती दादी मंगल पाठ व 56 भोग दर्शन कार्यक्रम होणार असल्याची माहिती नमो नारायणी व श्रीरामहरीहर संस्था ने दिली आहे. संत गजानन महाराज दवारा पावन स्पर्शाने पवित्र मोठ्या राम मंदिर परिसरात दादीधाम परिसरात 56 भोग दर्शन व मंगल पाठ कार्यक्रम सतत 88 वर्षाच्या परंपरेनुसार होत असून समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन लहान मोठ्यांचा भेदभाव न करता सातत्याने सामाजिक समरसता सोबत धर्म अध्यात्म संस्कृती मानवतेचे कार्य श्रीराम हरीहर संस्था व नमो नारायणी, रामदेव बाबा राणी सती दादी उत्सव समिती रामदेव बाबा सेवा समिती च्या वतीने आता त्याने सुरू असते तर अमावस्येच्या दिवशी नमो नारायणी च्या वतीने अकोला मेडिकल कॉलेज परिसरात मेन हॉस्पिटल हॉस्पिटल परिसरात अन्नदानाचा कार्यक्रम सातत्याने सुरू आहे केवळ धर्म परंपरा संस्कृती सोबत समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करणे या उद्देशाने श्री राणी सती दादी प्रगट उत्सव उत्सव मध्ये भजन तसेच मंगल सौभाग्यवती उमादेवी राजेंद्र शर्मा यांच्या मधुर वाणी होणाऱ्या या कार्यक्रमात आपण सहभागी व्हावे अशी विनंती नमो नारायणी श्रीराम संस्था रामदेव बाबा सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या