रुग्नसेवेद्वारा जागतीक दिव्यांग दिन साजरा करणार प्रहार संघटना
कारंजा (लाड) : प्रहार दिव्यांग संघटना वाशीम जिल्हा कार्यकारिणी तथा सर्व तालुक्याच्या वतीने, जिल्हा रूगनालय वाशीम येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दुर्धर आजारग्रस्त व रुग्नालयातील सर्वच रुग्नांची सेवा सुश्रूषा करण्याचे उद्देशाने त्यांना बिस्कीट व फळ वाटप कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे. सदरहु कार्यक्रम सोमवार दि 04 डिसेंबर 2023 रोजी वेळ सकाली 11:00 वाजता साजरा करण्यात येऊन जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येऊन दिव्यांग सुद्धा समाजाची सेवा करण्यास सज्ज असल्याचा संदेश देण्यात येईल. तरी वाशीम जिल्हा व सर्वच तालुक्यातील दिव्यांग बांधवानी कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन प्रहार दिव्यांग जिलहाध्यक्ष मारोती बंडजी मोलकर ,प्रहार दीव्यांग जिल्हा उपाध्यक्ष सूनील घूगे, प्रहार दीव्यांग जिल्हा युवा ध्यक्ष संजय भीकाजी राठोड, प्रहार दीव्यांग सचीव शयामराव खरात, सूमीत्रा हाटकर जिल्हा महीला आघाडी आध्यक्ष, गंगूबाई पवार, आरोग्य विभाग अध्यक्ष विजय सीताराम पवार ,मधूकर मूसले जिलहा कार्यकारी अध्यक्ष ,संतोष दादाराव घूगे जिल्हा सल्लागार , पूरणमल खडसे जिल्हा सरचिटनीस, आरोग्य वीभाग उपाध्यक्ष सुनील त्र्यंबकराव देशमूख, आरोग्य सेवक रामचन्द्र मस्के ,कान्होपात्रा खडसे प्रहार सेवीका, दिनकराव घूगे प्रहार सेवक यानी केले असून सदर्हु समाजसेवी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रहार जनशक्तिपक्षाचे जिल्हा अध्यक्ष हेमेंद्रभाऊ ठाकरे, युवा जिल्ह्याध्यक्ष दिलीप भेंडकर,जिल्हा अध्यक्ष अमोल घूले पाटील इत्यादी उपस्थित राहतील.
तालुकाध्यक्ष डाॅ अरुण जटाले, संजय गोटे ,अजय भोयर तालूका संघटक ,प्रहार जनशक्ति पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते,प्रहार दीव्यांग क्रांति संघटनांचे आरोग्य सेवक कार्यकर्ते रोहीदास भवनसींग जाधव, प्रहार दिव्यांग सलागार संजय राठोड , विधान सभा अध्यक्ष गजयानन उघडे, प्रहार सेवक कांशीराम काळे, प्रहार सेविका लक्ष्मीबाई काळे, ब्रम्हदेव बांडे तालुकाध्यक्ष कारंजा, प्रमोद ठाकरे तालुका उपाध्यक्ष ,निलेश जाधव मानोरा, योगेश बली, मानोरा विधानसभा अध्यक्ष, इंद्रजीत देवरनकर ,सचीव कारंजा, महिला आघाडी तालुकाध्यक्षा कु. चित्रादिदी वाकोडे कारंजा, उपाध्यक्षा जयोती इंगोले, ता,कारंजा ,साधना सोळंके, नंदू फुलारी ऐतनगरकर , सौ सूनीता मसनकर , रमेश सोनवने ,सूभाष इंगोले, सूनील भेंडकर,प्रल्हाद चव्हाण, गजानन खडसे प्रहार सेवक ,सौ सोनू गौतम भगत मंगरूलपीर तालूका अध्यक्ष, सौ गोकुला संभाजी उमरे उपाध्यक्ष, सौ उमाबाई बाकराव आडोले सचीव ,शोभाबाई मूसले , संपर्क प्रमुख दींगबर चव्हाण, प्रहार सेवक आशीष चव्हाण, लक्ष्मीबाई शेसराव राठोड प्रहार सेवीका, शयामराव राजूसिंग चव्हाण, प्रहार सेवक गजानन डीलर्स, प्रहार सेवक वंसत चव्हाण, षप्रहार सेवक सचीन गांजरे साहेब ता,रीसोड तालुकाक्ष, सूमन सालवे, गोव॔धना सक॔ल आध्यक्ष दिलीप प्रल्हाद मूले, नावली प्रहार सेवक दीपक नीवृती बाजड, प्रहार सेवक पवन कानडे, प्रहार सेवक भीमराव खरात, तालुका अध्यक्ष रीसोड , नागसेंन खरात प्रहार सेवक ,मंगला मोरे प्रहार सेवीका इत्यादींच्या वतीने जागतीक दीव्यांग दिन साजरा करणयात येत आहे. दिव्यांग बांधवानी आपले योगदान देवून समाज बांधवा सोबत जागतिक दिव्यांग दिन साजरा करून जिल्हाध्यक्ष मारोती बंडूजी मोलकर यांच्या सोबत अचूक वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या