Ticker

6/recent/ticker-posts

आमदार गोवर्धन शर्मा यांच्या श्रद्धांजली कार्यक्रम मध्ये असंख्य नागरिकांचा सहभाग

आमदार गोवर्धन शर्मा यांच्या श्रद्धांजली कार्यक्रम मध्ये असंख्य नागरिकांचा सहभाग 


अकोला सार्वजनिक जीवनात भेदभाव न करता मानवता धर्म पालन करणारे सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक अध्यात्म क्षेत्रामध्ये सदैव सकारात्मक विचाराने वाटचाल करणारे 40 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून  जात धर्म पंथ पलीकडे काम करणारे आमदार गोवर्धन शर्मा यांना आज जिल्ह्यातील सर्व राजकीय धार्मिक सामाजिक शैक्षणिक उद्योग जगत विविध जाती धर्माच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम मध्ये सर्व वर्गाच्या नागरिकांनी सहभाग दर्शवून आपली भाव सुमन व्यक्त केली ‌. स्थानिक खंडेलवाल भवन येथे आमदार रणधीर सावरकर यांच्या विनंतीला मान देऊन सर्व समाजातील जागतिक पक्षातील धर्मातील लागली उपस्थित होते आमदार प्रदेश भाजपा तर्फे डॉक्टर संजय कुटे, यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी अजितदादा शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे  आम पार्टी, गायत्री परिवार सालासर बालाजी मंदिर रामदेव बाबा शाम मंदिर मोठे राम मंदिर राजेश्वर मंदिर विठ्ठल मंदिर राणी सती मंदिर विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स राजस्थानी ब्राह्मण समाज बहुभाषिके ब्राह्मण समाज मारवाडी संस्कृत विद्यालय गुजरात अंबुजा, सोनार समाज गुजराती समाज सिंधी समाज मराठा समाज मराठा समाज सेवा मंडळ मराठा महासंघ , मराठा सेवा मंडळ, गुरु सेवा गुरुदेव सेवा मंडळ विश्व जागृती मिशन, एमआयडीसी असोशियन विश्व संस्कृती संवर्धन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षण प्रसारक मंडळ खंडेलवाल समाज, अधिवक्ता संघ बेरार एज्युकेशन सोसायटी डॉक्टर हेडगेवार रुग्णालय राजस्थानी सेवा संघ खंडेलवाल भवन विठ्ठल मंदिर वंचित बहुजन आघाडी पत्रकार संघ स्वामी पत्रकार संघ बहुजन पत्रकार संघ भारतीय विकास परिषद विद्या भारती विश्व हिंदू परिषद रामनवमी शोभायात्रा समिती आदींच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


अशोक संघाची विभागीय संघचालक प्राध्यापक नरेंद्र देशपांडे रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल आमदार प्रकाश भारसाकळे विजय अग्रवाल किशोर पाटील जयंत मसने, अनुप धोत्रेगुलाबराव गावंडे, खान मोहम्मद अजहर हुसेन तेजराव तेजराव थोरात, सादिक खान पठाण विठ्ठल सरप नारायणराव गव्हाणकर, सिद्धार्थ शर्मा विजय तिवारी उदय महा ज्ञानप्रकाश खंडेलवाल ओमप्रकाश गोयंका सुधीर रादड, ब्रिज मों चितलांगे विलास अनासने अशोक गुप्ता वसंत बाचू का निकेश गुप्ता उमेश मालू रमेश चांडक आदित्य अग्रवाल नवलकेडिया भानुदास कराळे डॉक्टर रणजीत सपकाळ, शिरीष धोत्रे हिलायक पटेल रामेश्वर पुंडकर राजेश मिश्रा गोपाल खंडेलवाल प्रकाश तायडे बाल मुकुंद राहुल राठी रमाकांत खेतान शोभ राजपाल डॉक्टर रेडमी डॉक्टर विनायक देशमुख पुरुषोत्तम वानखडे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक मानकर आमदार किरण सरनाईक अशोक पटोकार राम मुळे गिरीश देशपांडे मिसाळ जेष्ठ नागरिक धन्वंतरी डॉक्टर नानासाहेब चौधरी गायत्री परिवार गिरीश अग्रवाल डॉक्टर सुरेश राठी प्रदीप खाडे पंजाबराव कृषी विद्यापीठ रामेश्वर सपकाळ बिडवे संदीप जोशी एडवोकेट मोती सिंग मोहता ईश्वर आनंदाने कृष्णा अंधारे योगेश अग्रवाल सचिन जोशी बंटी कागलीवाल एडवोकेट सत्यनारायण जोशी, भानुदास कराळे डॉक्टर अशोक कोळंबे एडवोकेट आर बी ठाकरे मोहन खडसे उदय महा सुमन ताई गावंडे धर्मेंद्र राजगुरू, अमोल अंधारे, संजय शर्मा अजय शर्मा विजय इंगळे सतीश ढगे रमेश अल्करी गणेश पावसाळे संग्राम गावंडे सादिक खान पठाण, रणजीत सपकाळ नितीन जोशी संदीप वाणी पुष्पा वानखडे मनीषा भुसारी चंदा शर्मा रणजीत सिंग एडवोकेट देवाशिष काकड अमोल गीते निलेश निनोर संतोष पांडे गणेश अंधारे संदीप गावंडे प्रकाश शेगोकार, भाई अर्जुन थानवी रमेश बजाज श्याम कुमार खंडेलवाल अनीक भाई,  बाल मुकुंद भिरड विनायक गुरुजी, वाशिम वाशिम कारंजा खामगाव अमरावती यवतमाळ इथून आमदार शर्माजींचे चाहते भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित होते.


 यावेळी अनेकांनी आपले अनुभव चाळीस वर्षाचा अनुभव व्यक्त करून तसेच वेगवेगळे त्यांच्या जीवनामध्ये आलेले अनुभव विरोधकांचा सन्मान करणारा लोकनेता शत प्रतिशत भाजपा संघटनेचा माणूस हा धार्मिक क्षेत्रामध्ये व संवेदनाशील सर्वांना मदत करणारा स्वर्गीय माणिलालजी शर्मा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून निर्माण झालेले गोवर्धनजी शर्मा यांचा चाहता वर्ग यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी विविध संघटनेचे व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश जोशी यांनी केले तर कृष्णा शर्मा आणि शर्मा परिवारांना सांत्वना देण्यासाठी मोठ्या संख्येने यावेळी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश जोशी यांनी केले. आमदार शर्मा यांच्या सहवासाचे अनेक अनुभव सांगताना अनेक वक्ते भाव युवर झाले जात-पात धर्म पंत सोडून सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित ही त्यांच्या लोकप्रियतेची व त्यांच्या कामाची पावती होती खंडेलवाल भवन दोन्ही मजले आजूबाजू परिसर नागरिकांनी गजबजलेले होते धर्म सांस्कृतिक अध्यात्म शैक्षणिक राजकीय तसेच मित्र वर्ग मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होती


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या