सायखेड येथे महानायक बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
बार्शीटाकळी :-
सायखेडा येथे वंचित बहुजन आघाडी युवा यांच्या वतीने आयोजित बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमास वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे आणि जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.
राजेंद्रभाऊ पातोडे यांनी आदिवासी समाजातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व बिरसा मुंडा यांच्यावर जीवन कार्यचा युवकांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा मीडिया प्रमुख प्रशिक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष मीनलताई मेंढे, जिल्हा उपाध्यक्ष सुबोध डोंगरे, जिल्हा सचिव आनंद खंडारे, सचिनभाऊ शिराळे, तालुका अध्यक्ष अमोल काशीराम जामनिक, प्रसिद्धी प्रमुख रक्षक जाधव, उपाध्यक्ष प्रफुल वरठे, तालुका उपाध्यक्ष सुरज इंगळे, तालुका उपाध्यक्ष गिरधर राठोड, तालुका उपाध्यक्ष निक्की डोंगरे, तालुका सचिव विशाल इंगळे, तालुका सचिव लक्ष्मण पांतोड, राजेश धाबेकर, विनोद कोहोर, सुशांत इंगळे, सनी धुरंधर तालुका सचिव विशाल गवई जितेंद्र इंगळे सरपंच सुरज इंगळे गोपाल डाखोरे सुखदास डाखोरे संजय डाखोरे ऋषिकेश लोखंडे श्रीकृष्ण मांगाडे बंटी मांगाडे कैलास डाखोरे गणेश पिंपळकर संविधान इंगळे सचिन कुठे दर्शनी इंगळे आशिष इंगळे बजरंग डाखोरे संदेश तायडे हिमांशू इंगळे धनंजय इंगळे आनंद इंगळे मंगेश इंगळे आदू इंगळे शरद भोळणे मनोज इंगळे उमेश इंगळे शुद्ध धन इंगळे गोपी इंगळे शीलवंत इंगळे अजय खंडारे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या