राज्यमंत्री गिरीश महाजन यांची आ. गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानी भेट व शर्मा परिवारांचे केले सांत्वना
राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी आज आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व शर्मा परिवारांची सांत्वना केली यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल सोबत होते यावेळी गंगादेवी शर्मा कृष्णा शर्मा अनुप शर्मा अर्चना शर्मा आरती शर्मा व शर्मा परिवार उपस्थित होते यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी आमदार शर्मा यांच्या सहवासाच्या अनेक आठवणी ला उजाळा दिला व सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचा योगदान व पक्षाच्यासाठी सदैव उपलब्ध राहणारा नेतृत्व निघून गेल्याने फार मोठी हानी झाली अशा शब्दात आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. भाजपाचे जिल्हा पदाधिकारी व शर्मा परिवाराची हीत चिंतक, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या