मोठ्या राम मंदिरात आज देव दिवाळीनिमित्त 21000 दिवे...
अकोला संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने शताब्दी पूर्व मोठ्या राम मंदिरात आज देव दिवाळीनिमित्त 21000 दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार सिद्धांत कलाकार प्रवीण पवार यांनी राम लला यांचे रेखाटन करून भक्तांचे मन मोहित केले श्रीराम मंदिरहरीहर संस्था पतीने 120 वर्षापासून देव दिवाळी साजरी करण्यात येते यंदाही ही देव दिवाळी आकर्षणाचा केंद्र राहिली सौभाग्यवती लता राधेश्याम शहा यांच्या शुभहस्ते पूजा अर्चना करण्यात आली यावेळी मंदिराच्या अध्यक्ष सुमनदेवी अग्रवाल विनायक शांडिल्य गुरुजी, विजय अग्रवाल सोनल शहा, मनीष शहा, शितल अग्रवाल दरवर्षी कार सेवा साठी तत्पर असणारे जानकी वल्लभ धर्मात संस्थेचे अनिल भाऊ मानधने गिरीराज तिवारी, गिरीश जोशी, पुष्पाताई वानखडे संतोषी शर्मा रेखा नालट सारिका देशमुख मनीषा भुसारी, शीला तिवारी, कुमारी देविका तिवारी, हेमंत शर्मा चंद्रशेखर खडसे पूजा अर्चना केली. त्रिपुरासुर राक्षसाच्या वधाच्या आनंद उत्सव वाराणसी इथे मोठ्या प्रमाणात करण्यात व त्याच धर्तीवर अकोल्यात श्री राम मंदिर संस्थेने केल्यानंतर आज अकोला शहरातील 75रदेव दिवाली करण्यात आली दोन लाख पेक्षा जास्त दिवे लावण्यात आले. शहरातील तपे हनुमान राणी सती मंदिर सालासर बालाजी रामदेव बाबा श्याम बाबा मंदिर हनुमान मंदिर राणी सती मंदिर माता मंदिर देव मंदिर दत्त मंदिर रेणुका माता मंदिर गजानन महाराज मंदिर संतोषी माता मंदिर या भागामध्ये देव दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली
0 टिप्पण्या