आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये अकोल्याला मिळाले सुवर्णपदक
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे दिनांक13 व 14 ऑक्टोबर 2023 या दिवशी संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये रा. ल.तो विज्ञान महाविद्यालय, अकोला मधील विद्यार्थी आदित्य अनिल दामोदर, बी.एस्सी. भाग 1 यांनी ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात 87 किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. ऑल इंडिया इंटर यूनिवर्सिटी मध्ये सहभाग घेऊन कलर कोटचे मानकरी ठरले आहेत. सुवर्णपदक मिळवून अकोला जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. आपल्याला मिळालेले यश हे ते आपले आई वडील शिक्षक व मार्गदर्शक यांना देतात.
My Son Aditya Anil Damodar Secured Gold Medal In Inter Collegiate Wrestling Competition And #Colour Cout Holder Sant Gadge Baba Amravati University
- Anil Damodar, Indian Soilder Retire
0 टिप्पण्या