भाजपा महानगर जेष्ठ कार्यकर्ता पदाधिकारी बैठक
मा. खासदार श्री संजयभाऊ धोत्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, आमदार श्री गोवर्धनजी शर्मा, आमदार श्री. वसंतभाऊ खंडेलवाल, महानगर अध्यक्ष श्री जयंतराव मसने, श्री. विजयभाऊ अग्रवाल, मा. महापौर सौ. अर्चनाताई मसने, श्री.अनुपभाऊ धोत्रे यांच्या उपस्थिती मध्ये भाजपा कार्यालय येथे भाजपा महानगर जेष्ठ कार्यकर्ता पदाधिकारी बैठक संपन्न झाली
या बैठकीत भाजपा महानगर जेष्ठ कार्यकर्ता पदाधिकारी यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून जेष्ठ कार्यकर्ता संयोजक पदी श्री. सिद्धेश्वरजी देशमुख यांची निवड करण्यात आली. तसेच यावेळी “मेरी माटी मेरा देश” या कार्यक्रमा अंतर्गत श्री. सिद्धेश्वरजी देशमुख यांनी अमृत कलश महानगर अध्यक्ष श्री. जयंतभाऊ मसने यांना जेष्ठ कार्यकर्ता सेल तर्फे सुपूर्द केला.
यावेळी श्री. संजय गोटफोडे, आड देवाशिष काकड, रमेश अलकरी, सौ. आम्रपाली उपर्वट, तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या