Ticker

6/recent/ticker-posts

विधानसभेत 130 च्या पेक्षा जास्त जागा जिंकणार असा विश्वास- आ. सावरकर

विधानसभेत 130 च्या पेक्षा जास्त जागा जिंकणार असा विश्वास- आ. सावरकर 


अकोला अटल बिहारी वाजपेयी, कुशाभाऊ ठाकरे, राजमाता सिंधिया सुंदरलाल पटवा उमा भारती सारख्या नेत्यांच्या त्याग , तपस्या व त्यांच्या जनता पक्ष मध्य प्रदेश मध्ये शिवराज सिंग चमव्हाण माधवराव शिंदे या नरेंद्र सिंग तोमर यांच्यासारख्या नेत्यांच्या ताकदीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून प्रचंड बहुमताने 130 च्या पेक्षा जास्त जागा विधानसभेत जिंकणार असा विश्वास भाजपा प्रदेश आमदार सावरकर यांनी व्यक्त केला.ढ शिवराज सिंग चव्हाण यांनी अनेक योजना विशेषता विद्यार्थिनी पोरींसाठी सुरू केल्या आहे त्यामुळे मातृशक्तीचा आशीर्वाद युवाशक्तींचा आशीर्वाद मुळे भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल असा आशावाद आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केलामध्यप्रदेश मध्ये जलवा भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांचा विदिशा विविध मतदार संघात जनसंपर्क अभियान व भाजपा उमेदवार यांना विजयी करण्यासाठी सर्व नागरिकांची संपर्क अभियान 2018 च्या निवडणुकीमध्ये आमदार खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकले आमदार हरीश पिंपळे केलेल्या मतदार संघात भाजपाला मध्यप्रदेश मध्ये शंभर टक्के यश मिळाले होते.


शमशाबाद जिल्हा विदिशा मध्य प्रदेश येथे विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय सूर्यप्रकाश जी मीना माजी मंत्री दोन वेळ 2008,2013 विजयी 2018मध्ये उभे नव्हते आमदार झालेले सूर्यप्रकाश जी मीना या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणुकीला उभे आहेत त्यांच्या प्रचारार्थ शमशाबाद विधानसभा मतदारसंघात प्रचाराकरिता आमदार रणधीर भाऊ सावरकर मतदाराची संवाद साधून ज्येष्ठ कार्यकर्ते व वेगवेगळ्या भागातील जातीपाती व त्या भागातील सर्व नागरिकांशी भेट घेऊन विदिशा जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात त्यांनी भेटी देऊन प्रचार यंत्रणेची पाहणी केली व प्रचार यंत्रणा कशी असावी यासंदर्भात मार्गदर्शन केले त्यांच्यासोबत भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव मानकर सोबत आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या