एमआयडीसी मध्ये ट्रकला अचानक लागली आग ट्रकचालक गंभीर जखमी
आज दुपारी दोन च्या सुमारास एमआयडीसी फोर मध्ये अचानक चालत्या ट्रक मध्ये ड्रायव्हर केबिनमध्ये आग लागल्याची घटना उघडकीस आली आग इतकी भीषण होती की आगीमुळे ट्रक चालक गंभीरित्या भाजल्या गेल्या आहे. परिसरातील नागरिकांनी ट्रक ड्रायव्हरला तात्काळ बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. दरम्यान अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन ट्रकला लागलेल्या आगीला विजविले. दरम्यान ट्रक चालकाला उपचारार्थ शासकीय रुग्णालय अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या ट्रक चालकावर उपचार सुरू असून एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
0 टिप्पण्या