खेट्री येथे गणपती विसर्जन शांतते, हिंदू मुस्लिम एकोपाचा दिला संदेश
नासीर शेख
पातूर : पातुर तालुक्यातील खेट्री येथे शुक्रवारी पोलिसांच्या चोख बंदोबस्तात गणपती विसर्जन शांततेत झाले, खेट्री येथे मळी संस्था, न्यू बजरंग उत्सव मंडळ, गर्जना उत्सव मंडळ , तरुण गणेश मंडळ, असे चार मंडळांनी गणपती बसविले होते, शुक्रवारी चारही मंडळांचे गणपती विसर्जन शांततेत पार पडले , या विसर्जनामध्ये हिंदू मुस्लिम एकोपाने गणपती विसर्जन करण्यात आले, यावेळी सरपंच जहूर खान, पोलीस पाटील भगवंता ताले, शेख फैज,सदस्य शेख साजिद, दत्ता मिस्तरी गजानन ताले, प्रमोद पजाई,आदी हिंदू मुस्लिम ग्रामस्थ उपस्थित होते
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या