Ticker

6/recent/ticker-posts

डॉ संतोष पेठे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

डॉ संतोष पेठे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर
 

अकोला जिल्ह्यातील परिचित तथा मजलापुर दापुरा येथिल माजी मुख्याध्यापक व सध्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय काजलांबा जि वाशिम येथील मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले डॉ संतोष पेठे यांची राज्यशासना तर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कारा करिता निवड झाली आहे. सदर पुरस्कार वितरण मुंबई येथे दिनांक ५ सप्टेंबर ला होईल. त्यांच्या निवडि बद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या