Ticker

6/recent/ticker-posts

बाळापुर तालुक्यातील कवठा या गावात बिबट्याचे दर्शन

बाळापुर तालुक्यातील कवठा या गावात बिबट्याचे दर्शन

अकोला: 
बाळापुर तालुक्यातील कवठा या गावात बिबट्याचे दर्शन झाले. कवठा गावानजीक मन नदिवर धरण असुन या धरणाजवळील दाट काटेरी झुडुपांमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असुन वनविभागाने तात्काळ या बिबट्याला ताब्यात घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अचानक दिसलेल्या बिबट्याला पाहून गावकरी व शेतकऱ्यांनी बिबट्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली होती तर काहींनी मोबाईल मध्ये चित्रीकरण सुद्धा केले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या