Ticker

6/recent/ticker-posts

विषारी घोणस सापाला बाळ काळणे यांनी दिले जीवनदान

विषारी घोणस सापाला बाळ काळणे यांनी दिले जीवनदान


विष सप्टेंबर रात्री 11 वाजता गायगाव येथील श्याम दरांडे यांच्या गाय वाड्यातील विषारी घोणस साप निदर्शनास आला होता. यावेळी गाय वाड्यात 15 -16 गाय , बैल वासरू होते .मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगुन व सापही वाचला जावा हया उददेशाने रात्री अपरात्री जिल्हात सेवा देणारे सर्पमित्र तथा मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे यांना बोलावले. त्यांनी विषारी घोणस सापाला पकडुन लोकांना व मुक्या जनावरांना भीतीतुन मुक्त केले. 

सविस्तर वृत्त पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या