Ticker

6/recent/ticker-posts

दहा दिवसात भारतीय जनता पार्टी कार्यालयात वेगवेगळे कार्यक्रम राबवून बाप्पाला निरोप

दहा दिवसात भारतीय जनता पार्टी कार्यालयात वेगवेगळे कार्यक्रम राबवून बाप्पाला निरोप


अकोला
मानवता श्रद्धा भक्ती विश्वास, प्रत्येक जगाच्या जगातील प्रत्येक घटकाचा कल्याणाची भावना जीव जंतू पासून तर मानव पर्यंत सर्वांसाठी आपल्या कमाईतून योगदान देण्याची शिकवण ही केवळ सनातन धर्मात असून गणराया हा प्रत्येक कार्यामध्ये सर्वात आधी याचा पूजन होते या गणरायाच्या आगमनाने उत्साह एकता व भक्तिमय वातावरण होते गेल्या दहा दिवसात भारतीय जनता पार्टी कार्यालयात वेगवेगळे कार्यक्रम मध्ये समाजातील सर्व घटकांनी सक्रिय योगदान आपल्या संस्कृतीचा संवर्धनामध्ये हातभार लावल्याबद्दल सर्वांचे कौतुक भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर करून अकोला संस्कृतीमध्ये भर घालणाऱ्या सर्व गणेश भक्तांचा गणेश मंडळांचा अभिनंदन व चांगले देखावे साजरे करून नवीन पिढीला दिशादर्शक कार्य केल्याबद्दल नमन केले.
भारतीय जनता पार्टी कार्यालयात आज गणेश विसर्जना निमित्त महाआरती व प्रसंगी ते बोलत होते संस्कृती अनुसार पालखीमध्ये गणेश गणपतीची मूर्ती व दिंडी बँड पथक वाजत गाजत भाजप कार्यालयातील गणेश घाट पर्यंत मिरवणुकी द्वारे गणपती विसर्जन करण्यात आले पालखीला खांदा आमदार सावरकर आमदार वसंत खंडेलवाल, किशोर पाटील अनुप धोत्रे कृष्णा शर्मा विजय अग्रवाल जयंत मसने, तेजराव थोरात यांनी दिला.


22 वर्षापासून गणेश विसर्जन भाजपा प्रसिद्ध प्रमुख गिरी शजोशी यांच्या शुभ हस्ते करण्यासाठीची परंपरा सुद्धा यावर्षी सुद्धा कायम ठेवण्यात आली. विजय अग्रवाल,वसतबाछुका, नाना कुलकर्णी माधव मानकर चंदा शर्मा सुमन ताई गावंडे संजय अग्रवाल अजय जोशी प्रकाश भुसारी जितेंद्र शर्मा, विशाल लड्डा संगीतामागटे, गिरीश जोशी किशोर कुचके एडवोकेट देवाशिष काकड ,अभीजीत कडू,गणेश तायडे, निलेश नीनोरे, अनुप गोसावी ,बबलू पळसपगार पवन महले अभिमन्यू नलकाडे, बाळू चांदुरकर रामदास सरोदे संजय गोटफोडे , मालुताई पोहरे, मनोरमा काळे ज्योती बावणे विमल कामतकर, राजेश मिश्रा, संजय बडवणे, सचिन अहिर, यशसिकरीयाअतुल, अग्रवाल विमलताईनागदे,विमलदिधोडे,सुमननादरे,विमलधोगरे,विमलकामदकर ,निलेशठेवा,हरीभाऊ काले जसमीत सिंग ओबेराय, पंढरी दोरकर, चंदू महाजन, संजय जोशी, सागर शेगोकार अक्षय जोशी, जानवी डोंगरे संतोष डोंगरे, रमेशकरीहार, प्रशांत अवचार बालटाले रंजीत खेडकर विजय इंगळे अजय शर्मा गणेश सपकाळ आदी कार्यकर्ते यांनी शोभायात्रेमध्ये निवडणुकीमध्ये भाग घेऊन गणेश विसर्जन चा सोबत संस्कृती संवर्धनाचा काम करण्यात आला कार्यालयात दहा दिवस वेगवेगळ्या कार्यक्रम भक्ती श्रद्धा विश्वास मानवतेचे कार्य करण्यात आले खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी सुरू केलेली परंपरा सातत्याने सुरू आहे याला संवर्धन मिळण्याचे काम आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल, तेजराव थोरात, विजय अग्रवाल किशोर पाटील जयंत मसने अनुप धोत्रे कृष्णा शर्मा सातत्याने चालवत आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या