Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना ३० सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे आदेश

जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना ३० सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे आदेश


अकोला, दि. २८ : श्री गणेशोत्सव मिरवणूक व ईद ए  मिलादुन्नबी मिरवणूक एकाच दिवशी असल्याने समाजात एकता, अखंडता असावी यासाठी जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी मिरवणुका दि. ३० सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्सवासाठी दि. ३० सप्टेंबरला संपूर्ण जिल्ह्यात सुट्टी असावी अशी विनंती पोलीस अधीक्षकांनी पत्रान्वये केली. त्यानुसार जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आदेश निर्गमित करून, संपूर्ण अकोला जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना दि. ३० सप्टेंबर रोजी सुटी जाहीर केली आहे.

महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या