Ticker

6/recent/ticker-posts

राखी पौर्णिमा निमित्त रक्षासुत्र कार्यक्रम संपन्न 

राखी पौर्णिमा निमित्त रक्षासुत्र कार्यक्रम संपन्न 


अकोला
राष्ट्रीय कर्तव्य तसेच सामाजिक सोबत राष्ट्र निर्माण मध्ये योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील व कर्तव्याचा पालन करणाऱ्या बांधवांना भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रक्षा सूत्र बांधून त्यांच्या दीर्घायुष्य व त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये राष्ट्र निर्माण सहभाग सुजलाम सुजलाम होण्यासाठी प्रार्थना करून निरोगी आयुष्य व त्यांच्या पारिवारिक जीवन यशस्वी व्हावा अशी प्रार्थना भाजपा महिला आघाडी अकोला तर्फे 1001 मानवाला रक्षा सूत्र बांधून रक्षाबंधनाच्या शुभकामना दिल्या दिल्या.


राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती वनाथीआक्का श्रीनिवासन,महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ आणि महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ लताताई देशमुख यांच्या सौ.सुहासिनीताई धोत्रे,सौ. गंगादेवीजी शर्मा, सौ.मंजुषा ताई सावरकर,सौ.पुष्पाभाभी खंडेलवाल, सौ.सीमाताई मांगटे पाटील,सौ अर्चनाताई मसने आणि महानगराध्यक्ष श्री जयंता मसने यांच्या मार्गदर्शनानुसार राखी पौर्णिमेनिमित्त अकोला महानगरातील 6 मंडळातील प्रत्येक हॉस्पिटल मधील डॉक्टर्स,आरोग्यसेवक, वॉर्ड बॉय, कंपाऊन्डर, ट्रॅफिक हवालदार, पोलिस स्टेशन ई.यांना दि.29 ऑगस्ट 2023 रोजी बहीण - भावाच्या पवित्र नात्याला रक्षासूत्रात गुंफुन तसेच राखी बांधून त्यांच्या मंगलतेची कामना करण्यात आली. 
अकोला महानगरातील नवीन बस स्टॅन्ड, जुने बस स्टॅन्ड,मेन हॉस्पिटल, लेडी हार्डिंग, कस्तुरबा हॉस्पिटल, ऑटो स्टॅन्ड, ट्राफिक पोलीस हवालदार येथील सर्व बांधवांना राखी बांधण्यासाठी प्रत्येक मंडळातील नगरसेविका पदाधिकारी मंडळ अध्यक्ष तसेच महिला आघाडी उपस्थित होते
यासाठी सुमनताई गावंडे ,सुनिता भाभी अग्रवाल, चंदाताई शर्मा, वैशालीताई शेळके, गीतांजलीताई शेगोकार,सारिका ताई जयस्वाल, पल्लवी मोरे, जान्हवी डोंगरे, रश्मी अवचार,नीलिमा वोरा, संध्याताई लोहकपुरे,माधुरी क्षीरसागर,रश्मी कायंदे, विजया देशमुख,ज्योती मानकर, चंदा ठाकूर, रविता शर्मा, निशा कडी,नीता बागडे, छाया तोडसाम, भाग्यश्री मापारी, वंदना पंचोली,प्रणिता समरीतकर, जयमाला ताई खेडकर यांच्या सह सर्व महिला आघाडी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या