राज्यातील डबल इंजन सरकार व जिल्ह्यातील ट्रिपल इंजन विकास झाला -आ. सावरकर
अकोला
विकास कामे करण्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते आणि विकास करताना भौगोलिक सामाजिक तसेच सर्व क्षेत्राचा व अविकसित भागाचा विकास करण्याची दूरदृष्टी असावी लागते ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये असून राज्यातील डबल इंजन सरकार व जिल्ह्यातील ट्रिपल इंजन विकास झाला असून अनेक युवाशक्ती व विविध समाजातील युवक भारतीय जनता पक्षाची जोडून काम करत आहे आज जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मानणारा मोठा वर्ग असून केवळ सत्ता असणे त्यापेक्षा सत्तेचा समाजासाठी राष्ट्रासाठी व आपल्या परिसराच्या विकासासाठी आपण किती उपयोग करतो हे महत्त्वाचे आहे आणि हेच भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी करत असल्यामुळे जिल्ह्यातील जनतेचा विश्वास भारतीय जनता पक्षावर असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे संपूर्ण महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ता व विविध क्षेत्रातील मान्यवरांची भेटीसाठी व महाविजय 2024 चा संकल्प घेऊन यात्रा गडचिरोली गडचिरोली इथून निघाली आहे ती अकोला जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी येत असून त्यासंदर्भात पूर्वतयारी च्या बैठकीत ते बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी किशोर पाटीलमागटे हे होते मंचावर जयंत मसने, विजय अग्रवाल विजय मालोकार तेजराव थोरात अनुप धोत्रे कृष्णा शर्मा,माननीय आमदार जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील,अकोला भाजपा कार्यालय येथे विधानसभा वारीअर्स बैठक.
मा. खासदार श्री संजयभाऊ धोत्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, आमदार श्री गोवर्धनजी शर्मा, आमदार श्री. वसंतभाऊ खंडेलवाल, जिल्हा अध्यक्ष श्री. किशोरभाऊ मांगटे पाटील, महानगर अध्यक्ष श्री जयंतराव मसने, श्री. विजयभाऊ अग्रवाल, मा. महापौर अर्चनाताई मसने,श्री अनुपभाऊ धोत्रे, श्री कृष्णाभाऊ शर्मा, श्री विजयभाऊ मालोकार, डॉ श्री रणजितजी सपकाळ,श्री वसंतभाऊ बाछुका, आदी
यावेळी श्री. माधव मानकर, संजय गोटफोडे, अमोल साबळे, डॉ शंकरराव वाकोडे, संजय गोडा, गणेश अंधारे, देवाशीष काकड, राजेंद्र गिरी, निलेश निनोरे, संतोष पांडे, अमोल गोगे, सिद्धार्थ शर्मा, गिरीश जोशी, संजय बडोने, गणेश पावसाळे, सौ चंदाताई शर्मा, सौ निकिता देशमुख, सौ मनीषा भन्साली, सौ जान्हवी डोंगरे, माधुरी क्षीरसागर, अजय शर्मा,धनंजय सिरस्कार, विलास शेळके, सतीश ढगे, धनंजय धबाळे, पवन महल्ले, राजेश चौधरी, सागर शेगोकार, प्रकाश घोगलिया, विजय इंगळे, दिलीप मिश्रा, रमेश करिहार, विनोद मापारी मनोज साहू, जसमित ओबेराय, मनीष बाछुका, नीतेश पाली, विकी ठाकुर, आदी अकोला पश्चिम अकोला पूर्व तसेच बाळापूर विधानसभा मधील वारीअर्स व पदाधिकारी उपस्थित होते. तेजरावजी थोरात,अमोल साबळे रमणलाल जैन ,चंद्रकांत अंधारे ,गजानन निमकाले ,प्रेमानंद श्रीराम , भिकाजी धोत्रे ,नितीन लांडे , सुनील मानकर गणेश तायडे ,गणेश लोड ,सुलभाताई सोळंके, मनीरामजी ताले ,पवन वाडेवाले ,देवेंद्र देवर ,अभिमन नळकांडे किशोर कुचके ,राजू उगले योगेश पटोकर,
योगेश ढोरे राजेश्वर वैराळे प्रताप देशमुख सुभाष कदम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची संवाद जनसंपर्क यात्रा राणी सती मंदिरापर्यंत जाणार आहे यामध्ये सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार आहे तसेच मूर्तिजापूर येथे अकोला येथे कार्यकर्त्यांची संवाद करणार आहे.
आज विरोधकांना जे देवी-देवतावर टीका करत होते त्यांना शरण यावा लागते हेच मोदी यांचे यश असून व हिंदुत्व राष्ट्र विजय असून सामाजिक व भौगोलिक विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी जिल्ह्याचा विकास करण्यासाठी प्रतिबद्ध आहे केवळ निराश्याने,हतबल झालेले भाजपा द्वेषाने भाजपवर टीका करत आहे भाजपाच्या विकास कार्याला ची बरोबरी करू शकत नाही त्यामुळे एकमेव उद्योग भाजपाला बदनाम करणे हे कार्य घेऊन जिल्ह्यात काही नेते फिरत असले तरी त्यांची प्रवृत्ती त्यांची स्थिती त्यांचे कार्य हे जनतेला माहीत आहे त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या सरकारच्या कामकाजाची माहिती सकारात्मक बाबी विचार करून कार्य पोहोचवण्याचे कार्य करावे जनता जनार्दन सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृत आहे परंतु अपप्रचार थांबवण्यासाठी सक्षमपणे कार्य करा अशी आव्हान आमदार सावरकर यांनी केले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487





0 टिप्पण्या