Ticker

6/recent/ticker-posts

रस्त्यावरील खड्ड्यामध्ये बेशरम चे झाड लावून वंचित ने केले अनोखे आंदोलन

रस्त्यावरील खड्ड्यामध्ये बेशरम चे झाड लावून वंचित ने केले अनोखे आंदोलन


अकोला : संत तुकाराम चौक ते मलकापूर कोठारी खदानपर्यंतच्या डांबरी रस्ता व मुख्य रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याचे पाहून मंगळवारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी संत तुकाराम चौकातील खड्ड्यात बेशरमची झाडे लावून महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा
महापालिका क्षेत्रात सामील झालेल्या मलकापूर ते संत तुकाराम चौकापर्यंतच्या मुख्य डांबरी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात खड्डे चुकविताना अपघात होत आहेत. रस्ता दुरुस्तीसंदर्भात यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिल्यानंतरही अद्यापपर्यंत रस्ता दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्डयात बेशरमची झाडे लावून


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या