Ticker

6/recent/ticker-posts

पशुवैद्यकिय विभागाचे सहा. आयुक्त प्रविण नारायण राठोड , लाच स्वीकारणाऱ्या खाजगी इसमा सह ए सी बी च्या जाळ्यात

पशुवैद्यकिय विभागाचे सहा. आयुक्त प्रविण नारायण राठोड , लाच स्वीकारणाऱ्या खाजगी इसमा सह ए सी बी च्या जाळ्यात


अकोला. तकारदार यांचे लम्पी आजाराने मयत झालेल्या जनावररांची नुकसान भरपाई मंजुर करून ३२,००० /- रूपये लाभ मिळवुन दिल्याने मोवदला म्हणुन जिल्हा पशु वैद्यकिय विभागाचे सहा. आयुक्त प्रविण नारायण राठोड यानी १०,০০০ रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अति ८,००० /- रूपयें लाच रक्कम आरोपी क, २ खाजगी इसम राजीव शकरणाव खाडे रा. अकोला यांच्या मार्फत स्विकारली असल्याने खाजगी इसमा सह ए सी बी च्या जाळ्यात अडकले आहेत.


 एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात एसीबीच्या अधिकाऱ्यांनी संत तुकाराम चौकात मयुर कॉलनीत असलेल्या तक्रारदाराच्या गोशाळेत सापळा रचला. याठिकाणी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रविण राठोड यांच्यावतीने आरोपी राजीव शंकरराव खाडे रा. अकोला यांने ८ हजाराची लाच स्विकारली. लाच स्विकारताच, एसीबी अधिकाऱ्यांनी खाडे याला रंगेहात पकडले. प्रविण राठोड यांनासुद्धा ताब्यात घेण्यात आले असुन खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 


 यातील तकारदार यानी दि. १५ जुन रोजी ला प्र वि अकोला येथे तकार दिली यामध्ये तकारदार याचे लम्पी आजाराने दोन जनावर मरण पावलेल्या जनावरांची नुकसान भरपाईचे प्रस्ताव मंजुर करून ३२,००० /- रूपये लाभ मिळवुन दिल्याने मोबदला म्हणुन यातील आरोपी सहा. आयुक्त पशुसंवर्धन विभागाचे प्रविण नारायण राठोड अकोला यानी १०,००० /- लाचेची मागणी करीत आहेत, अशा तकारीकवर दि. १५जुन रोजी पड़ताळणी कार्यवाही आजमाविण्यात आली असता आरोपी लोकसेवक यांनी तडजोड़ी अंती ८,००० /- रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले, म्हणुन दिनांक जुन रोजी सापळा कार्यवाही आजमाविण्यात आली असता आरोपी प्रविण नारायण राठोड , दुसरा आरोपी खाजगी इसम शकरणव खाड़े रा अकोला यांच्या मार्फतीने स्विकारल्याने पंचासमक्ष लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडण्यात आले तसेच सहा. आयुक्त पशुसंवर्धन याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या