Ticker

6/recent/ticker-posts

राज्याचे उपमुख्यमंत्री यांची अकोल्यातील सभेची जय्यत तयारी

राज्याचे उपमुख्यमंत्री यांची अकोल्यातील सभेची जय्यत तयारी



उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दरेकर यांची अकोला लोकसभा मतदारसंघातील जाहीर सभा स्थानिक किरकेट क्लब विषय 18 येथे 18 जून रविवार रोजी होणार असून जिल्ह्यातून हजारो समाजातील विविध घटक या सभेत सहभागी होणार आहे ही सभा संध्याकाळी पाच वाजता होणार असून यासाठी वेगवेगळ्या समित्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या खासदार संजय भाऊ धोत्रे प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल अनुप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे सभा स्थळ मैदान सजावट करण्यात येत असून हसण्याची तसेच सभेसाठी अंतिम तयारी जायत सुरू आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा

 विश्वातील सर्वात मोठी पार्टी व सभासद असलेले पार्टीचे नेते व अंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मानाचे स्थान प्राप्त करून देणारे देशाचे यशस्वी पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला ९ वर्षे सेवा सुशासन , गरीब लोककल्याण, महाजनसंपर्क अभियानांतर्गत राजराजेश्वर नगरीमध्ये ऐतिहासिक २०२३ ची विशाल जाहीर सभेला मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील डबल इंजिन सरकारचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांचे विशार ऐकण्यासाठी आज दिनांक १८ जून २०२३ रविवार रोजी सायंकाळी ५ वाजता स्थानिक अकोला क्रिकेट मैदान मध्ये होणारी सभेत अकोला पंचक्रोशीतील जनता आतुर होऊन १० कि.मी. क्षेत्र भाजपामय करण्यासाठी अकोलेकर आतुर आहेत.
 स्थानिक क्रिकेट मैदानावर आज होणाऱ्या जाहीर सभेसाठी पाच ठिकाणी वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे, भाटे क्लब, रतनलाल प्लॉट येथील उर्दू शाळा, आगरकर कन्या शाळा, या ठीकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. या जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांचे समवेत भाजपा प्रदेश अध्यक्ष व माजी मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभा भाजपा गट नेते व या अभियानाचे संयोजक आ प्रवीण दरेकर मार्गदर्शन करणार असून या वेळी या सभेत विविध पक्षांचे व सामाजिक क्षेत्रामध्ये कामकरणारे सामाजिक कार्यकर्ते, भाजपात प्रवेश करणार आहेत. 


 ना. फडणवीस यांचे स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी फलक तसेच संपूर्ण शहर भाजपा झेंड्याने व त्यांचे कटआऊट लाऊन सजविण्यात आले आहे. आ देवेंद्र फडणवीस नागपूर येथून विमानाने आल्यानंतर त्यांना विमानतळावरून संतोष शिवरकर भाजयुमो जिल्हा अध्यक्ष व अकोट पंचायत समिती उप सभापती व अनुप धोत्रे, अंबादास उमाळे यांचे नेतृत्वा खाली मोटार सायकल रैलीने अभास्थावर आणण्यात येणार आहे. 
पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम, श्रीराम मंदिर, तीन तलाख, संस्कृती संवर्धन सोबत ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी ओबीसी आयोग तसेच वेगवेगळ्या योजना सुरु करून साबका साथ साबका विकास साबका प्रयासाना भारताला महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण करून योग विद्या १२१ देशांमध्ये पोहोचविण्याचे काम करून भारत आयुष्मान योजना, रेल्वे अंनेक सुविधा उपलब्ध करून विश्वास व्यक्त केला. राज्यातील डबल इंजिन सरकार एकनाथ जी शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली सरकारने मातृशक्ती यांचे सन्मानार्थ एसटी मध्ये ५० % सवलत, एक रुपयाट पिक विमा योजना, शेततळे तसेच मुलभूत सुविधांसाठी प्रत्येक मतदार संघास भरघोस निधी दिली अशा सरकारचे अभिनंदन व पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देण्यासाठी अकोला जिल्ह्यातून एक लाख पेक्षा नागरिक अकोला क्रिकेट मैदान परिसरात खासदार संजयभाऊ धोत्रे यांचे नेतृत्वाखाली प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांचे योग्य नियोजन व आपले सहकारी आमदार गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ वसंत खंडेलवाल, भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, अनुप धोत्रे, यांच्या सातत्याने ही सभा ऐतिहासिक करण्याचे दृष्टीने भाजपा, भाजयुमो, महिला आघाडी, शेतकरी आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, अनुसूचित जाती जमाती आघाडी विविध आघाड्या सेल कार्यक्रम भव्य दिव्या करण्याचे दृष्टीने कामाला लागले आहेत.


   माजी खासदार अनंतराव देशमुख अद्व्होकेट नकुल देशमुख, विजय जाधव, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार वसंतराव खोटरे, किशोर मांगटे पाटील, तेजराव थोरात,बळीराम शिरास्कर, अर्चनाताई मसने, सुमनताई गवांडे, गीतांजलीताई शेगोकार, मनोहर राहणे, प्रकाश गुजराथी, बाळासाहेब अपोतीक्रर, श्रावण इंगळे, राजेश बेले, डॉ शंकरराव वाकोडे, शंकरराव बोरकर, कृष्णा शर्मा, विजय मालोकार, प्रभाकर मानकर, हिरासिंग राठोड, चंद्रशेखर पांडे गुरुजी, डॉ अभय जैन, गजानन उंबरकर, महेंद्र गोयंका, अशोक गावंडे, विलास बोडखे, राजेश नागमते, राजेश रावणक्रर, राजू दुतोंडे, अमोल साबळे, रमेश लोहकपुरे, रमण जैन, अभिजित गहीलोट, राजू उगले, राजू काकड, रितेश साबाजकर, भूषण कोकाटे, डॉ अमित कावरे, गणेश तायडे, श्रीकृष्ण मोरखडे, बाळासाहेब नेरकर, कुसुमताई भगत, संतोष शिवरकर, प्रवीण डीक्कर, उमेश पवार, डॉ मनमोहन व्यास, देवेंद्र देवर, प्रवीण हगवणे, मधुकर पाटकर, विवेक भरणे, दत्तू पाटील, पंकज वाडीवाले, शेरू भाई, राहुल देशमुख, हरीश आलमचंदानी, एद्व्होकेट देवाशिष काकड, संतोष पांडे, निलेश निनोरे, गणेश अंधारे, अमोल गोगे, अमोल गीते, सिदार्थ शर्मा, माधव मानकर, केशव ताथोड, संजय गोटफोडे, संजय जिरापुरे, संजय गोदा, डॉ विनोद बोर्डे, अक्षर गंगाखेडकर, संजय बडोने, माधुरीताई बडोने, चंदाताई ठाकूर, शारदाताई ढोरे, मनीषाताई भन्साळी, पल्लवीताई मोरे, अनुराधाताई मावकर, हरीश काळे, आरती घोग्लीया, अर्चनाताई चौधरी, सारीकाताई जैस्वाल, सुनीताताई अग्रवाल, शारदाताई ढोरे, रश्मीताई अवचार, शारदाताई खेडकर, बाल ताले, दीप मानवानी, नानक राजपाल,प्रशांत देशपांडे, प्रशांत पांडे, प्रवीण ठाकरे, वैशालीताई शेळके, सतीश ढगे, तुषार भिरड, जयंत मसने, रवी गावंडे अंबादास उमाळे, रंजनाताई विंचनकर, योगीताताई पावसाळे, माधुरी क्षीरसागर, अनिल गरड, वैभव माहोरे, भरत काळमेघ, अनिल गावंडे, दिगंबर गावंडे, दिलीप देशमुख, जयश्रीताई दुबे, दिलीप मिश्रा, लोकेश तिवारी, प्रकाश श्रीमाली, अभिमन्यू नळकांडे, जाह्न्वी डोंगरे, प्रा. अनुप शर्मा, कृष्ण शर्मा, एद्व्होकेट सुभाषसिंग ठाकूर, सौरभ शर्मा, गिरीराज तिवारी निलेश ठेवा, अभिजित बांगर, कुणाल शिंदे, गोपाल मुळे, नितीन गवळी, मानोज शाहू, पवन महाले, कैलाश रणपिसे, विजय इंगळे, अजय शर्मा, आशिष पवित्रकर, सोनी अहुजा, मंगला सोनावणे, धनंजय धबाले, विजय हळदे, आम्रपाली उपर्वट, बाळू वरठे, रश्मीताई कायंदे, शकुन्तालाताई जाधव, निशा कडी, निताताई बागडे, सोनलताई अग्रवाल, सोनलताई शर्मा, किशोर कुचके, मोहन पारधी, अक्षय जोशी सह शेकडो कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रयत्न करीत आहेत.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या