मोदी @ 9 महा-जनसंपर्क अभियान अंतर्गत योग दिन साजरा
मा. खासदार श्री संजयभाऊ धोत्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, मा. आमदार गोवर्धनजी शर्मा, मा.आमदार वसंतजी खंडेलवाल, मा. महापौर अर्चनाताई मसने, अनुपभाऊ धोत्रे, कृष्णाभाऊ शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगर अध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली मोदी @ 9 महा-जनसंपर्क अभियान अंतर्गत अकोला पश्चिम व अकोला पूर्व मतदार संघात योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी योग गुरु श्री अशोकजी पांडे आणि श्री अजयजी धोत्रे यांनी उपस्थितांना योग संबंधित माहिती व प्रात्यक्षिक करून दाखविले आणि मार्गदर्शन केले. यावेळी योग गुरु यांचा महानगर अध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल आणि लोकसभा प्रभारी श्री अनुपभाऊ धोत्रे यांनी सत्कार केला.
या कार्यक्रमाला श्री किशोर मांगटे पाटील, माधव मानकर, संजय गोटफोडे ,जयंतराव मसने, पवन महल्ले, देवशीष काकड, संतोष पांडे, मिलींद राऊत, राजेंद्र गिरी, बाळ ताले, योगेश मानकर, राजेश वगारे, हरिष अलीमचंदानी, सौ चंदाताई शर्मा, सौ. सुमनताई गावंडे, सौ. आरती घोगलिया, सौ जान्हवी डोंगरे, उमेश गुजर, धंनजय धबाले, अनिल नावकार, संदीप गावंडे, आकाश ठाकरे, प्रशांत अवचार, गोपाल मुळे, दिलीप भरणे, नितिन गवळी, अभिजीत कडू, मनोज साहू, रमेश करिहार, रूपेश यादव, विककी ठाकुर,नवीन जाधव, शुभम चंदन, संदीप बाथों, राहुल लोहिया, संजय झाडोकार, कैलाश रणपिसे, वसंत मानकर, सुधीर गावंडे, प्रवीण बलोदे, विठ्ठल देशमुख, नरेंद्र डिंडोकार, अश्विन बोबडे, दिलीप पेठकर, कपिल बुंदेले, पुरुषीत्तम पानझाडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या