Ticker

6/recent/ticker-posts

आ. रणधिरभाऊची शेतकरी बाधंवान बाबतची आपूलकी आज पुन्हा दिसून आली

आ. रणधिरभाऊची शेतकरी बाधंवान बाबतची आपूलकी आज पुन्हा दिसून आली


 _आज माझोड येथे गारपीट व पाऊस झाला त्या बाबत माहिती मा.पंचायत समिती सदस्य राजेश ठाकरे यांनी भाऊंना दिली व फोटो पाठवले त्याची तिव्रता पाहून भाऊंनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना ताबडतोब भेटून व तहसीलदार पाटील यांना सूचना करून माझोडला पाहनी साठी पाठवले, सोबत मंडळ अधिकारी काळे साहेब, तलाठी माळवे मॅडम, कृषी सहाय्यक वानखडे होते. 


कांदा बिजवायीचे कांदे,मका,निंबू, आंबे सूर्यफूल,पंपई, टरबूज,भूईमूग,या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सोबतच 10 ते 11 बकर्यापण मेल्या, तहसीलदार साहेब यांनी भाऊंच्या सूचनेनुसार सर्व कर्मचारी यांना ऊद्याच पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या._ 
 

 सर्व गावकरी मंडळी यांनी आभार मानले 

__सोबत संरपच रामेश्वर बोबडे,अमोल मामणकार,प्रशांत, पाटील पांडुरंग बंड बबलू पाटील प्रकाश पाटील सचिन ठाकरे शंकर साबळे संतोष नेरकर अरुण बगे पुंजाजी बंड विजय अटायकर दत्ता बंड गणेश गणेश निंबेकर मोहन काळे प्रवीण लाहूडकर प्रशांत ताले व भरपूर शेतकरी हजर होते._



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या