Ticker

6/recent/ticker-posts

वादळी वाऱ्याचा तडाखा , घरे कोसळली सुदैवाने मोठा अनर्थ टळला

वादळी वाऱ्याचा तडाखा , घरे कोसळली सुदैवाने मोठा अनर्थ टळला 


पातूर तल्यातील शेतकरी धास्तावले आर्थिक मदतीची मागणी


 पातुर तालुक्यातील शुक्रवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने ग्रामस्थांनी एकच तारांबळ उडाली , या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू असताना वहाळा बु. येथे महादेव तराळे,भगवान भोकरे यांच्यासह गावातील अनेकांची घरे कोसळली काहींच्या घरावरील टिनपत्रे उडाली पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ,घरे कोसळल्याने घरातील अन्य धान्य व इतर साहित्याचे नुकसान झाले, खेट्री चतारी चान्नी पिंपळखुटा चांगेळ शिरपूर राहेर आदी गावात वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला वहाळा बू.येथील वादळी वारा सुरू असताना जीव मिठीत घेऊन कुटुंबातील सदस्य घराबाहेर निघून गेल्याने देवाने सुदैवाने मोठा अनार्थ टळला,तसेच अनेक घरावरील टिनपत्रे उडाल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.प्रतिनिधी नासीर शेख पातूर


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या