Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय मराठा महासंघ युवक आघाडी तर्फे नवीन युवक आघाडी कार्यकारणी जाहीर

अखिल भारतीय मराठा महासंघ युवक आघाडी तर्फे नवीन युवक आघाडी कार्यकारणी जाहीर



दीनांक- 23/4/2023, रोजी युवक आघाडी तर्फे नियुक्ती पत्र देण्यात आली या कार्यक्रम ला अखिल भारतीय मराठा महासंघ चे *राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. विनायकराव पवार ,महिला आघाडी जिल्हाप्रमुख अनुराधा ताई ठाकरे, युवक आघाडी जिल्हाप्रमुख सचिन भाऊ शिंदे,अमरावती विभागीय उपाध्यक्ष योगेश थोरात*


 *महानगर अध्यक्ष श्रीकांत सरोदे* मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते,
 सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांनी आपले योगदान समाज हिता साठी द्यावे आणि संघटन मजबूत करून पुढील वाटचाल करत राहावी हीच अपेक्षा जय भवानी.....
*अकोला महानगर युवक अध्यक्ष पदी मा. आकाश पतिंगे* यांची नियुक्ती करण्यात आली .....
*अकोला जिल्हा युवक उपाध्यक्ष पदी स्वप्नील थोरात* यांची नियुक्ती करण्यात आली*
*बार्शिटाकळी तालुका अध्यक्ष पदी संजय दहात्रे*
तालुका महासचिव पदी दिलीप घुमसे
तालुका संघटक पदी शुभम भोसले, यांची नियुक्ती करण्यात आली....
*पातूर तालुका अध्यक्ष पदी मा. विजय पाचपोर* यांची नियुक्ती करण्यात आली

ह्यांची नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 

*सचिन पाटील गोमासे*
*जिल्हाध्यक्ष*
*अखिल भारतीय मराठा महासंघ सोशल मीडिया अकोला जिल्हा*


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या