Ticker

6/recent/ticker-posts

साहस ची क्रिकेट खेळांमधे दमदार कामगीरी, अकोल्याचे नाव झळकले नागपूरात


साहस ची क्रिकेट खेळांमधे दमदार कामगीरी, अकोल्याचे नाव झळकले नागपूरात



श्री स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी नागपूर यांचेकडून आयोजित करण्यात आलेल्या under 14 च्या tournaments मध्ये अकोला क्रिकेट क्लब ऑफ अकोला सहास क्रिकेट क्लबचा 10 गडी राखून पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. सहासने 26.3 षटकांत सर्वबाद 126 धावा केल्या. देवांग सचदेव , कृष्णा नागरगोजे,राघव गोखले,हार्दिक देशपांडे,शौर्य शर्मा,हिरेन त्रिवेदी आणि मिथिलेश खटोड यांनी अकोला संघाकडून मुख्य बळी घेतले . प्रत्युत्तरात कर्णधार अर्णव साठे ( 45 * ) आणि विराज वरोकर ( 58 ) यांनी 23.2 षटकांत धावा करून विजय मिळविला. साहस ची क्रिकेट खेळांमधे दमदार कामगीरी केल्यामुळे अकोल्याचे नाव  नागपूर सह विदर्भात झळकले आहे. त्यामुळे सहासचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या