Ticker

6/recent/ticker-posts

आ. रणधीर सावरकर यांची आज जिल्हा परिषद कार्यालयात बैठक

आ. रणधीर सावरकर यांची आज जिल्हा परिषद कार्यालयात बैठक 


अकोला
सर्वसामान्यांच्या वेदना समजून आमदार रणधीर सावरकर यांनी आज जिल्हा परिषद कार्यालयात आगर उगवा घुसर या परिसरातील ग्रामस्थांना पाणीटंचाई संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना झाल्यावर धरून ६४ गावातील खंबोरा पाणीपुरवठा योजनातील अडचणी त्वरित दूर करण्याचे निर्देश दिले.


नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी कटिबद्ध असणारे शेतकरी व सर्वसामान्यांचे नेते आमदार रणधीर भाऊ सावरकर सतत 18 तास जनतेच्या समस्या निराकरणासाठी कटिबद्ध असतात आज सकाळी त्यांनी 19 गावातील पाणीपुरवठा समस्या संदर्भात माहिती मिळताच जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कट्यार जीवन प्राधिकरण जिल्हा परिषद पाणीपुरवठा अधिकारी जिल्हा प्रशासन यांच्याशी संयुक्त बैठक घेऊन तसेच वीज वितरण कंपनी यांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन या भागातील अडीअडचणी समजून घेऊन त्या त्वरित आणि काळा राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस जनतेच्या समस्या करण्यासाठी व विकासासाठी सदैवविधी उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असून जिल्हा परिषदेने प्रस्ताव दिल्यास त्वरित दोन दिवसात मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याचे अभिवचन नामदार फडणवीस यांच्या वतीने आमदार सावरकर यांनी दिले यावेळी या भागातील अडीअडचणी व गेल्या पंधरा दिवसापासून पाणी समस्या पासून ग्रामस्थांना होणारा त्रास व भविष्यात या प्रकारे त्रास होणार नाही या भागात त्वरित पाणी टँकर सुरू करण्यात यावे असे निर्देश आमदार सावरकर यांनी देऊन वीस पुरवठा त्वरित करण्यात यावा तसेच पंप त्वरित बसवण्यात यावे व या भागातील नागरिकांना भविष्यात त्रास होणार नाही अशा तातडीच्या उपाययोजनात करण्याचे निर्देश आमदार सावरकर यांनी दिलेघुसर उगवा अगर जिल्हा परिषद सर्कल मधील सरपंच मंडळींनी पिण्याच्या पाणी पुरवठा संदर्भात थांबोरा ६४ गाव योजनेअंतर्गत जो पाण्याचा भीषण टंचाई निर्माण झाली आहे त्या संदर्भात जिल्हा आज आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी घुसर जिल्हा परिषद मधील सर्व गावांचे सरपंच मंडळी चे कार्यकारी अधिकारी अकोला यांच्या लग्नामध्ये सर्व समस्यांचा पाढा वाचला या बैठकीला ही मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब अकोला पाणीपुरवठा अभियंता अनिल चव्हाण तसेच अकोला तालुक्यातील अनेक गावाचे सरपंच मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होतेया बैठकीमध्ये प्रमुख उपस्थिती अनिल गावंडे खोले महाराज अगर शरद ठाकरे गांधीग्राम वैभव तराळे आपोती अनिल गोमासे कोलखेड गोमासे शरद कराळे प्रीतीमेष म्हातुरकर गणेश काळमेघ कासली छोटू गोरे अनकवडीजयंतराव मसनेगंगाधर पाटील इंगळे अंबिकापुर विनय भटकर कासलीसंजय भांबेरे धामणा ज्ञानेश्वर जाधव गोपालखैड वसंतराव टाकळकर रामाभाऊ सराटे नैराट नंदु राठोर नरेश सदांशिव गांधीग्राम आनंद इंगळे वडद माधव मानकर तसेच या भागातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते आमदार रणधीर सावरकर यांनी पाणी समस्या गांभीर्याने घेऊन जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद अधिकारी जीवन प्राधिकरण वीज वितरण कंपनी यांना सूचना देऊन जिल्ह्यात कोठेही त्रास होणार नाही यासंदर्भात दक्षता घेण्याची निर्देश दिले आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या