अकोला रेल्वे स्थानकावर सरकता जिन्याचे उद्घाटन
अकोला
सामाजिक दायित्व लक्षात घेऊन जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे रेल्वे प्रवासांच्या समस्या निराकरणासाठी कटिबद्ध असणे यासाठी खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी पाठपुरावा करून अकोला रेल्वे स्थानक याचा चेहरा मोहरा गेल्या दोन वर्षात बदलला असून टप्प्याटप्प्यानेविकास परवाला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा करून विकासाचा आराखडा जनतेला दिलेल्या शब्दांची पूर्तता करण्यासाठी खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वात भाजपा लोकप्रतिनिधी कार्यरत असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
स्थानिक प्लॅटफॉर्म नंबर एक इथे स्वयंचलित पायरी एक्सलेटर लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा ज्येष्ठ आमदार व सामाजिक क्षेत्रामध्ये सतत 45 वर्षापासून कार्यरत आमदार गोवर्धन शर्मा हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार वसंत खंडेलवाल आमदार प्रकाश भारसाकळे, अनुप धोत्रे विजय अग्रवालवसंत बाचोका विजय मालोकार किशोर पाटील अर्चना मसने सुमनताई गावंडे राहुल देशमुख आरती गुगली या राजेंद्र गिरीसारिका जयस्वालतर शंकरराव वाकोडे उमेश पवार राजेश रावणकर माधव मानकर संजय गोडफोडे सजयगोडा अंबादास उमाळे एडवोकेट देवाशिष काकड ज्ञानप्रकाश खंडेलवाल एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर विमल जैन उमेश पवार गणेश अंधारे अमोल घुगे निलेश निनोरे हरीश आलम चंदाने पवन महाले हेमंत शर्मा दिलीप मिश्रा रमेश करिअर संतोष पांडे वैभव मेरे डॉक्टर किशोर मालोकार आशिष पवित्रकार विजय तोंड सामने संध्या लोहपुरे वर्षा गावंडे सुमनताई गावंडे गणेश तायडे दिलीप पटोकार रमेश आप्पा कोपरे किशोर कुचके अभिमन्यूअलकांडे गणेश तायडे गजानन थोरात नवीन जाधव टोनी जयराज डॉक्टर अमित कावरे माया कावरे गणेश अंधारे उमेश पवार भाई संतोष यादव संतोष पांडे विकी ठाकूर प्रकाश भोगलया विनोद मनवानी धनंजय धबाले सिद्धार्थ पर्वत जानवी डोंगरे रणजीत खेडकर संध्या पुरे सतीश ढगे तुषार संतोष डोंगरे
अनिता चौधरी विजय इंगळे शंकरराव वाकोडे जयंत मसने अर्चना ताई मसने, संजय गोडा, संजय गोटेफोडे ,श्री किशोर भाऊ मांगटे, श्री जयंतराव मसने,डॉ किशोर मालोकार, विजय मालोकार, ॲड देवाशिष काकड, उकंडराव सोनोने, संदीप गावंडे, मिलिंद राऊत, अनिल नावकर, संदीप शेगोकार, प्रशांत अवचार, सुभाष खंडारे, राहुल देशमुख, रुपेश जयस्वाल, आरती घोगलिया, प्रकाश घोगलिया, आशिष पवित्रकार, जान्हवी डोंगरे, संतोष डोंगरे, मोहन पारधी,अक्षय जोशी,अभिजित कडू, ,शुभम चंदन,जस्मित सिंग ओबेरॉयऋषिकेश युवराज दांदळेकमल यादव अभिजीत कडू संतोष बांगर जस्मित सिंग ओबेराय शितल जैनसंतोष अग्रवाल आधी यावेळी उपस्थित होते यावेळी रेल्वेचे अधिकारी स्टेशन मास्तर कवडे अभियंता पाटील वकार तसेच रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी आमदार गोवर्धन शर्मा यांनी रेल्वे प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार संजय भाऊ धोत्रे सातत्याने प्रयत्नशील असून अत्याधुनिक सुविधा व रेल्वे स्थानकातील विकास कार्याला केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात निधी देणार असून रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी व शब्दाची पूर्तता करण्यासाठी खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वात आम्ही कार्यरत असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले तर प्रास्ताविक मध्ये अनुप धोत्रे यांनी खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करून रेल्वे स्थानकावर उपलब्ध होणाऱ्या सुविधे संदर्भात माहिती दिली कार्यक्रमाचे संचालन माधव मानकर तर आभार प्रदर्शन गिरीश जोशी यांनी केले यावेळी विजय अग्रवाल वसंत खंडेलवाल यांची समायोजित भाषणे झाली यावेळी निकिता देशमुख यांच्या नेतृत्वात मातृशक्तीने आकर्षक रांगोळी फुलांची सजावट केली होती बँक पथक आतिषबाजी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आगे बढो देवेंद्र फडणवीस आगे बढो भारत माता की जय वंदे मातरम खासदार संजय भाऊ धोत्रे आगे बढो आमदार गोवर्धन शर्मा जवळ आमदार रणधीर सावरकर आगे बढो आमदार खंडेलवाल विजय अग्रवाल आगे बढोमी रेल्वे स्टेशन परिसर दुमदुमले पुष्पवृष्टी यावेळी करण्यात आली तसेच रेल्वे प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा अशी आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहेस्वयंचलित पायरी संदर्भात व विकास कामासंदर्भात रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य वसंत बाचोका यांनी माहिती दिलीमोठ्या संख्येने रेल्वे प्रवासी संघटना तसेच विकास प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 टिप्पण्या