Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवीले .........

राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवीले .........


अकोला प्रतिनिधी सामाजिक सांस्कृतिक साहित्य कला क्षेत्रासाठी सदा अग्रेसर तरुणाई फाउंडेशन ही संस्था केंद्र शासनाच्या निधी आयोग नोंदणीकृत असून गेल्या दहा वर्षापासून विविध सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक कला पत्रकारिता क्रीडा अभिनय आरोग्य संगीतमिक अध्यात्मिक कृषी उद्योग आधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक युवतींना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवाश्री पुरस्काराने सन्मानित करीत असते पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह प्रमाणपत्र असून मान्यवरांच्या शुभ ह्स्ते देण्यात येणार असून सदर 18 ते 45 वयोगटापर्यंत आपले प्रस्ताव दिनांक 31 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील या बेताने तरुणाई फाउंडेशन कुठास तालुका अकोट जिल्हा अकोला या पत्त्यावरर किंवा 99 21 31 54 70 अथवा 93 71 31 54 70 या व्हाट्सअप नंबर वर पाठवू शकता असे आव्हान संस्थेचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉगणेश मेणकर यांनी केले आहे............


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या