Ticker

6/recent/ticker-posts

सेल्फी वन करोड विथ महिला लाभार्थी कार्यक्रमाच्या अंतर्गत भाजपा महिला आघाडी महानगरात संपर्क अभियान राबवणार

सेल्फी वन करोड विथ महिला लाभार्थी कार्यक्रमाच्या अंतर्गत भाजपा महिला आघाडी महानगरात संपर्क अभियान राबवणार
 


अकोला
 महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांच्या सौ.सुहासिनीताई धोत्रे श्री विजय भाऊ अग्रवाल आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनात *सेल्फी वन करोड विथ महिला लाभार्थी* या योजनेची लाभार्थी महिलांच्या मातृ शक्तीशी संपर्क साधून महानगरात घरोघर जनसंपर्क अभियान भाजपा महिला आघाडी यशस्वी करणार असा विश्वास महानगराध्यक्ष सौ.चंदा ताई शर्मा यांनी व्यक्त केला.
 

अकोला महानगरा भाजपा कार्यालयात अकोला भाजपा महिला आघाडीची महत्त्वाची बैठक होऊन या बैठकीत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना चा लाभ घेणाऱ्या लाभार्थी वापरू शक्तींच्या घरोघरी जाऊन सेल्फी काढून जनसंपर्क अभियान राबवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला यामध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व बूथ प्रमुख घेणार असल्याची माहिती संघटन सरचिटणीस श्री संजुभाऊ गोटफोडे यांनी उपस्थित महिलांना बूथ महिलांनी नियोजन कसे करावे याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रश्मी कायंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन निशा कढी यांनी केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी नगरसेविका, पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष तसेच संपूर्ण महिला आघाडीची बहुसंख्येने उपस्थित होती.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या