Ticker

6/recent/ticker-posts

महिला मराठा महासंघ अकोला तालुका पश्चिम विभाग कार्यकारिणी पदग्रहण सोहळा संपन्न

महिला मराठा महासंघ अकोला तालुका पश्चिम विभाग कार्यकारिणी पदग्रहण सोहळा संपन्न


 कल्पनाताई निचळ यांची अध्यक्षपदी निवड


अखिल भारतीय मराठा महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, ऍड. भारतीताई पाटील, अमरावती विभागीय महिला अध्यक्षा प्रा. अनुजाताई सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला आघाडीची अकोला तालुका पश्चिम विभाग कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा आज गांधीग्राम येथे उत्साहात पार पडला 
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभाताई पाचडे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्षा अनुराधा ठाकरे,मंदाताई कोल्हे, नंदाताई चोपडे,संगीताताई ताथोड व अकोला महानगर अध्यक्षा कल्पनाताई बिडवे ह्या होत्या.


    या वेळी सर्वानुमते कल्पनाताई निचळ यांची अकोला तालुका पश्चिम विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर रसिका ताई गावंडे महासचिव, अनुराधा हिंगणकार उपाध्यक्ष, चंदा गावंडे उपाध्यक्ष, किरण ढोरे सदस्य, नर्मदा निचळ संघटक, अरुणा आढाव उपाध्यक्ष, शिल्पा ढोरे सदस्य, मथुरा अवचार सदस्य, लता अढाऊ सदस्य, सुवर्णा गावंडे सदस्य, पल्लवी अढाऊ सदस्य, सुनिता आढाव सदस्य, कल्पनाताई ठाकरे यांची उपाध्यक्ष  म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे व मोठया प्रमाणात सदस्य नोंदणी देखील करण्यात आली आहे, असे प्रसिद्धीस नमूद केले आहे. अशी माहती  सचिन गोमासे पाटील जिल्हाध्यक्ष
 अ.भा.मराठा महासंघ सोशल मीडिया अकोला यांनी कळवीली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या