Ticker

6/recent/ticker-posts

महार रेजिमेंटचे शुर सैनिक भीमराव शशिकांत गवई यांना वीर मरण

महार रेजिमेंटचे शुर सैनिक भीमराव शशिकांत गवई यांना वीर मरण


अकोला जिल्ह्यातील बटवाडी येथील महार रेजिमेंटचे शुर सैनिक भीमराव शशिकांत गवई यांना वीर मरण आले . समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष  एस एन गवई यांचे लहान सुपुत्र असुन त्यांचे अल्पशा आजाराने कर्तव्यावर असतांना विर मरण आले ते आर्मी मध्ये पुणे येथे कार्यरत होते. त्यांचा अंत्यविधी दि 04. फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 8.00 वाजता  त्यांचे मुळ गाव बटवाडी तालुका बाळापूर जी. अकोला येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत . अकोल्यातील या विर जवानास भावपुर्ण आदरांजली.. #जयहिंद


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या